स्मार्ट बुलेटिन | 24 डिसेंबर 2020 | गुरुवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

स्मार्ट बुलेटिन | 24 डिसेंबर 2020 | गुरुवार | एबीपी माझा
जगावर नवं संकट, कोरोनाच्या आणखी एका प्रकारानं ब्रिटनमध्ये दहशत
बुलेट ट्रेन नामंजूर, शिवसेनेकडून जागा हस्तांतरण प्रस्ताव दफ्तरी दाखल!
कंगनाच्या खारमधील राहत्या घरावरही पडणार हातोडा? बीएमसीविरोधातील कंगनाचा दावा दिंडोशी कोर्टानं फेटाळला
काँग्रेसचा मुंबईत स्वबळाचा नारा, मात्र नवी मुंबईत मात्र महाविकास आघाडीबरोबर जाणार
नाणारवरील वक्तव्यानंतर राजन साळवींवर मुख्यमंत्री नाराज; साळवींची भूमिका व्यक्तिगत असल्याचं शिवसेनेचं स्पष्टीकरण
आमदार रत्नाकर गुट्टेंना ईडीचा झटका, 255 कोटींची मालमत्ता जप्त
नाशिकमध्ये कोरोनामुळे 3 महिन्याच्या बाळाचा मृत्यू, इतर आजार असल्याचीही माहिती
न्यूमोनियावरील पहिली भारतीय लस तयार, परदेशी लसींच्या तुलनेनं कमी दरात उपलब्ध होणार
शेतकरी आंदोलनाचा 29 वा दिवस, सरकारचा प्रस्ताव शेतकरी संघटनांनी पुन्हा फेटाळला
जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 8 कोटींच्या जवळ, मागील 24 तासात 6.72 लाख नवे रुग्ण
Before You Go
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
महत्त्वाच्या बातम्या





















