एक्स्प्लोर

Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 23 जानेवारी 2020 | गुरूवार

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये

1. आज मनसेच्या अधिवेशनात होणाऱ्या राजगर्जनेकडे महाराष्ट्राचं लक्ष, अमित ठाकरेंच्या लाँचिंगची उत्सुकता 2. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 94वी जयंती, बीकेसीवर शिवसेनेकडून जल्लोष सोहळ्याचं आयोजन 3. भाजप प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा चंद्रकांत पाटलांना संधी मिळणार, कोअर कमिटी बैठकीत निर्णय, बैठकीला पंकजा मुंडेंचीही उपस्थिती, नाराज नसल्याचा पंकजांचा दावा 4. आदित्य ठाकरेंच्या संकल्पनेतील नाईट लाईफला मंत्रिमंडळाचा हिरवा कंदील; बार, पब रात्रभर सुरु राहणार नसल्याचं स्पष्ट, निर्णयावर भाजपची टीका 5. फडणवीस सरकारनं घेतलेले दोन मोठे निर्णय रद्द, एपीएमसी निवडणुकांत शेतकऱ्यांचा मतदानाचा हक्क हिरावला, तर थेट जनतेतून सरपंच निवड पद्धत रद्द Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 23 जानेवारी 2020 | गुरूवार | ABP Majha 6. महाविकास आघाडी सरकारला 100 दिवस पूर्ण होताच ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही निमंत्रण देणार, संजय राऊत यांची माहिती 7. पोलीस शिपायांच्या 8 हजार पदासाठी तब्बल 12 लाख अर्ज, बेरोजगारी अधोरेखित करणारी आकडेवारी, गोंधळ टाळण्यासाठी ऑफलाईन परीक्षेचा विचार 8.मुंबईच्या सरफराज खानचं रणजी करंडकात ऐतिहासिक त्रिशतक, यूपीवर निर्णायक आघाडी, तर महाराष्ट्राचा आसामवर सनसनाटी विजय 9. अजय देवगणच्या 'तान्हाजी' चित्रपटावरून नवा वाद; चित्रपटात जन्मस्थळाचा उल्लेख नसल्याने तानाजी मालुसरे यांचे गावकरी नाराज, तर बॉक्स ऑफिसवर 'तान्हाजी'ची घोडदौड सुरुच, महाराष्ट्रात चित्रपट करमुक्त 10. भारताच्या गगनयान मोहिमेतील 'व्योममित्रा’ ही महिला रोबो करणार अवकाश सफर, मानवाआधी इस्रो महिला रोबोवर चाचण्या घेणार
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur : कौटुंबिक वादानंतर पतीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न अपयशी, नैराश्य अन् विरहात बुडालेल्या विवाहितेच टोकाचं पाऊल, 'मी तुमच्यावर खूप प्रेम करते' म्हणत गळ्याला दोर लावला
कौटुंबिक वादानंतर पतीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न अपयशी, नैराश्य अन् विरहात बुडालेल्या विवाहितेच टोकाचं पाऊल, 'मी तुमच्यावर खूप प्रेम करते' म्हणत गळ्याला दोर लावला
Maharashtra Live Blog Updates: बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार आज अर्ज भरणार
Maharashtra Live Blog Updates: बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार आज अर्ज भरणार
Ashok Kharat Case Nashik Crime News: महिलांचे आधार-पॅनकार्ड घेऊन अशोक खरात काय करायचा?; मोबाईल चॅट, व्हॉइस नोट्स आणि ऑडिओ क्लिप्समधून धक्कादायक माहिती
महिलांचे आधार-पॅनकार्ड घेऊन अशोक खरात काय करायचा?; मोबाईल चॅट, व्हॉइस नोट्समधून हादरवणारी माहिती
Rajya Sabha Oath: शरद पवार, ज्योती वाघमारे, रामदास आठवले, रामराव वडकुते, माया ईवनाते आज राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेणार; पाहा नवनिर्वाचित सदस्यांची यादी!
पवार, वाघमारे, आठवले, वडकुते, ईवनाते आज राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेणार; पाहा नवनिर्वाचित सदस्यांची यादी!

व्हिडीओ

Ashok Kharat CDR : दमानियांकडे खरातचा सीडीआर, विरोधकांचा प्रहार Special Report
Donald Trump Warning Iran : Hormuz Strait Crisis : होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
Khalapur Fake Bhondubaba Case : खरातनंतर आता खालापूरचा बाबाजान, जादूटोण्याच्या बहाण्याने अत्याचार
Congress On Himanta Biswa Sarma : आसामचा रणसंग्राम, काँग्रेसची हिमंता बिस्वा यांच्यावर गंभीर आरोप
Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात आता ईडीची एन्ट्री? मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jain Muni Nileshchandra On Manoj Jarange Patil: मनोज जरांगे बोलले, फटके खायचे आहेत का?, आता जैन मुनी निलेशचंद्र यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, फटके मारायचे तर...
मनोज जरांगे बोलले, फटके खायचे आहेत का?, आता निलेशचंद्र यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, फटके मारायचे तर...
Baramati Byelection 2026 Congress: बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांशी दोन हात करण्यासाठी काँग्रेसने आकाश मोरेंनाच का निवडलं? ही आहेत कारणं
बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांशी दोन हात करण्यासाठी काँग्रेसने आकाश मोरेंनाच का निवडलं? ही आहेत कारणं
Akola Crime: धुरंधर स्टाईल गुंडगिरी, तिघांवर प्राणघातक हल्ला; पोलिसांनी 24 तासात गावगुंडाची मस्ती जिरवली, ज्या भागात दहशत पसरवली तिथेच गुन्हेगारांचा 'रोड शो'
धुरंधर स्टाईल गुंडगिरी, तिघांवर प्राणघातक हल्ला; पोलिसांनी 24 तासात गावगुंडाची मस्ती जिरवली, ज्या भागात दहशत पसरवली तिथेच गुन्हेगारांचा 'रोड शो'
Assam Election : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीकडे तीन देशांचा पासपोर्ट, काँग्रेसचा मोठा आरोप 
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीकडे तीन देशांचा पासपोर्ट, काँग्रेसचा मोठा आरोप 
Hormuz Strait Crisis : होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा आटापिटा सुरुच, इराणला वाहिली शिव्यांची लाखोली
होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा आटापिटा सुरुच, इराणला वाहिली शिव्यांची लाखोली
ना दहावा, ना तेरवा, तुकाराम मुंढेंनी आईच्या अस्थी विसर्जन करुन सांगितला विज्ञान विचार; म्हणाले, निसर्ग हाच सृष्टीचा निर्माता
ना दहावा, ना तेरवा, तुकाराम मुंढेंनी आईच्या अस्थी विसर्जन करुन सांगितला विज्ञान विचार; म्हणाले, निसर्ग हाच सृष्टीचा निर्माता
CM देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशोक खरातचा सीडीआर कुठून आला, ह्याचा तपास करू; अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया
CM देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशोक खरातचा सीडीआर कुठून आला, ह्याचा तपास करू; अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया
तुकाराम मुंढेंचं आदर्शवत पाऊल, रुढींना फाटा, आईंच्या अस्थींचे शेतातच विसर्जन; वडाचं रोपटं लावून जपली आठवण
तुकाराम मुंढेंचं आदर्शवत पाऊल, रुढींना फाटा, आईंच्या अस्थींचे शेतातच विसर्जन; वडाचं रोपटं लावून जपली आठवण
Embed widget