एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 22 ऑगस्ट 2020 | शनिवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
![स्मार्ट बुलेटिन | 22 ऑगस्ट 2020 | शनिवार | एबीपी माझा ABP Majha Smart Bulletin for 22th August 2020 latest updates स्मार्ट बुलेटिन | 22 ऑगस्ट 2020 | शनिवार | एबीपी माझा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/08/22145525/22-August-2020.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
स्मार्ट बुलेटिन | 22 ऑगस्ट 2020 | शनिवार | एबीपी माझा
आज गणपती बाप्पाचे आगमण, सर्वत्र कोरोनाचे नियम पाळत गणरायाचे स्वागत
गणेशोत्सव, मोहरमसाठी पोलिसांची नियमावली जाहीर; यावर्षी पोलिसांवरील ताण कमी
पक्षपातीपणाच्या आरोपानंतर फेसबुककडून स्पष्टीकरण; आमचा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही
कोरोना काळात निवडणूक घेण्यासाठी आयोगाकडून गाईडलाईन्स, ऑनलाईन अर्ज भरावा लागणार
नीट परीक्षा 13 सप्टेंबरला, NTA ने केलं स्पष्ट; अॅडमिट कार्ड लवकरच रिलीज होणार
घरगुती वीज ग्राहकांना बिलात सूट, 100 युनिटपर्यंतची तफावत सरकार भरणार
मुंबईतल्या सिल्व्हर ओकनंतर काटेवाडीतल्या गोविंदबागेतही कोरोनाचा शिरकाव, गोविंदबागेतील चार कर्मचाऱ्यांना कोरोना
पब्जी खेळातील टास्क पूर्ण करून न शकल्याने युवकाची आत्महत्या, चंद्रपुरातील धक्कादायक घटना
सुशांत आत्महत्या प्रकरणी सीबीआयच्या चौकशीला सुरुवात, मुंबई पोलिसांनी तपासाची कागदपत्रे सोपवली
सुशांतच्या कुटुंबियांकडून आज ग्लोबल प्रार्थना, रात्री साडेआठ वाजता 108 गायत्री मंत्र पठण
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
सोलापूर
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)