एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 21 सप्टेंबर 2019 | शनिवार | एबीपी माझा

#Latest News #Marathi News #Smart Bulletin राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये

1. मंदीचं मळभ दूर करण्यासाठी सरकारी प्रयत्न, हॉटेलसह अनेक गोष्टींवरील जीएसटीत कपात, मात्र कॅफिनेटेड ड्रिंकवरचा जीएसटी 18 वरुन 28 टक्क्यांवर 2. येत्या दोन दिवसात युतीचा निर्णय, उद्धव ठाकरेंची माहिती, शिवसेनेकडून लोकसभेला झालेल्या फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युल्याची आठवण 3. विधानसभा लढवण्याचा मनसे कार्यकर्त्यांचा आग्रह, निर्णय मात्र राज ठाकरे घेणार, मनसे 100 जागा लढवणार असल्याची सूत्रांची माहिती 4. 'एबीपी माझा'च्या कॅम्पेननंतर सरकार कामाला, ठाणे-नवी मुंबईतील खड्डेभरणी सुरु, तर अभिनेता वैभव मांगलेकडून खड्ड्यांवर विडंबन 5. हार्डकोर पॉर्न, सामूहिक बलात्काराची इच्छा, मुंबईच्या कॉलेज तरुणाईची विकृती सर्वेक्षणात समोर, 'एबीपी माझा'चा स्पेशल रिपोर्ट 6. पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर रवाना, ह्यूस्टनमध्ये मुसळधार पावसामुळे 'हाऊडी मोदी' कार्यक्रमावर पावसाचं सावट 7. राज्यसभेचं अडीचशेवं सत्र ग्रॅण्ड बनवण्यासाठी सरकारकडून जय्यत तयारी, नोव्हेंबर महिन्यात संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये मेगा इव्हेंट, आजी-माजी सदस्यांनाही आमंत्रण 8. नालासोपाऱ्यात दिवसाढवळ्या गोल्ड बँकेवर सशस्त्र दरोडा, कर्मचाऱ्यांना बंधक करुन 1 कोटी 75 लाख किंमतीचं सोनं लुटलं 9. वेळ आली आहे, कोणीही दबाव टाकण्याआधी महेंद्रसिंह धोनीने निवृत्त व्हावं, माजी क्रिकेटर सुनील गावसकर यांचा सल्ला 10. पैलवान बजरंग पुनिया, रवी कुमारला जागतिक कुस्ती विजेतेपद स्पर्धेत कांस्यपदक, तर अमित पंघाल जागतिक बॉक्सिंग विजेतेपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझाच्या बातमीनंतर प्रशासनाला आली जाग, धाराशिवच्या वृद्ध महिलेला अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा
ABP माझाच्या बातमीनंतर प्रशासनाला आली जाग, धाराशिवच्या वृद्ध महिलेला अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा
Cabinet Decision : मोठी बातमी! राज्यातील 33 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोफत धान्य, 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू वाटप, शासनाचा मोठा निर्णय
राज्यातील 33 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोफत धान्य, 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू वाटप, शासनाचा मोठा निर्णय
दुपारी पुण्यात, संध्याकाळी मुंबईत, गोळीबाराच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला, माहीम परिसरात सोन्याच्या दुकानावर गोळीबार झाल्यानं खळबळ
दुपारी पुण्यात, संध्याकाळी मुंबईत, गोळीबाराच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला, माहीम परिसरात सोन्याच्या दुकानावर गोळीबार झाल्यानं खळबळ
मोठी बातमी! SIT चं पथक मनोज जरांगे पाटलांच्या घरी दाखल, चौकशी केली जाणार, नेमकं प्रकरण काय? 
मोठी बातमी! SIT चं पथक मनोज जरांगे पाटलांच्या घरी दाखल, चौकशी केली जाणार, नेमकं प्रकरण काय? 

व्हिडीओ

Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : सोने चांदीच्या दरात आज मोठी घसरण, MCX वर सोने 1 लाख 20 हजार रुपयांच्या खाली पोहोचलं, चांदीच्या दरात 8000 रुपयांची घसरण
Gold Rate : सोने चांदीच्या दरात आज मोठी घसरण, MCX वर सोने 1 लाख 20 हजार रुपयांच्या खाली पोहोचलं
Donald Trump : अमेरिकेचा भारतासह एकूण 14 देशांवर नव्यानं 25 टक्के टॅरिफ लादण्याचा इशारा, अखेर भारतानं ठाम प्रत्युत्तर दिलं...
अमेरिकेचा भारतासह एकूण 14 देशांवर नव्यानं 25 टक्के टॅरिफ लादण्याचा इशारा, अखेर भारतानं ठाम प्रत्युत्तर दिलं...
Pune Bopdev Accident : पुण्याच्या बोपदेव घाटातून उतारानं येणारा टेम्पो काळ बनून आला, तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू, दोन जण जखमी 
पुण्याच्या बोपदेव घाटातून उतारानं येणारा टेम्पो काळ बनून आला, तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू, दोन जण जखमी 
Rajasthan : राजस्थानात 24 जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसचा अध्यक्ष, मुख्यमंत्री भजनलाल शर्मांच्या जिल्ह्यात भाजप उमेदवाराचा पराभव  
राजस्थानमध्ये 37 पैकी 24 जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसचा अध्यक्ष, मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात भाजपचा पराभव
Pune Firing Case : दोन सूत्रधार पुण्यातून तर तीन हल्लेखोर दौंडमध्ये गजाआड, पुणे कोर्ट गोळीबार प्रकरणात 5 आरोपींना अटक; क्राईम ब्रँचची कारवाई
दोन सूत्रधार पुण्यातून तर तीन हल्लेखोर दौंडमध्ये गजाआड, पुणे कोर्ट गोळीबार प्रकरणात 5 आरोपींना अटक; क्राईम ब्रँचची कारवाई
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2026 | बुधवार
Pune Crime : मंदार किवळेची प्रकृती क्रिटिकल, पुढचे 72 तास सांगता येणार नाही; कोर्टाबाहेर गोळीबार झालेला तरूण वाचणार की...? ससूनचे डीन जाधवांनी दिली हेल्थ अपडेट 
मंदार किवळेची प्रकृती क्रिटिकल, पुढचे 72 तास सांगता येणार नाही; कोर्टाबाहेर गोळीबार झालेला तरूण वाचणार की...? ससूनचे डीन जाधवांनी दिली हेल्थ अपडेट 
Sunetra Pawar on Pune Firing : 'आरोपींना सोडणार नाही, पुणेकरांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड नाही'; कोर्टाबाहेरील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवारांची पहिली मोठी प्रतिक्रिया
'आरोपींना सोडणार नाही, पुणेकरांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड नाही'; कोर्टाबाहेरील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवारांची पहिली मोठी प्रतिक्रिया
Embed widget