एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 21 जून 2019 | शुक्रवार | एबीपी माझा

#Latest News #Marathi News #Smart Bulletin राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये

1. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशभरात निरोगी आरोग्याचा यज्ञ, नांदेडमध्ये योगगुरु रामदेवांसोबत मुख्यमंत्र्यांची योगासनं, तर रांचीमध्ये पंतप्रधानांचा योग 2. मंत्र्यांपासून सामान्यांपर्यंत पाचव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा उत्साह, हाडं गोठवणाऱ्या थंडीत भारतीय सैन्याचा योगा, आयटीबीपी जवानांचा दिगारु नदीत योगाभ्यास 3. एमएमआरडीएचं अधिकारक्षेत्र वाढवण्याचा प्रस्ताव विधानसभेत मंजूर, एमएमआरडीएच्या अंतर्गत ठाणे, रायगड आणि पालघरचा समावेश 4. सर्व बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी सक्तीसाठी कायदा करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती, तर संख्यानामाच्या वादानंतर समिती स्थापन्याचा निर्णय 5. अखेर मान्सून महाराष्ट्रात धडकला, वरुणराजा कोकणात दाखल, 25 जूनपर्यंत महाराष्ट्रभर व्यापणार 6. लोकसभेत आज तिहेरी तलाक विरोधी विधेयक सादर होणार, तीन तलाक आणि हलाला प्रथा हद्दपार करण्यासाठी राष्ट्रपती कोविंद यांचं अभिभाषणातून आवाहन 7. हिमाचल प्रदेशातील कुल्लूमध्ये भीषण अपघात, 500 फूट खोल दरीत बस कोसळल्याने 44 प्रवाशांचा मृत्यू 8. डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणानंतर अॅन्टी रॅगिंग कायदा कडक करण्यासाठी सरकारच्या हालचाली, समिती स्थापन करणार 9. ताजमहलपेक्षा पर्यटकांची मुंबईच्या धारावीला जास्त पसंती, ट्रिप अॅडवायझर वेबसाईटच्या सर्व्हेनुसार पर्यटनात धारावी पहिल्या नंबरवर 10. टीम इंडियाला दुखापतींमुळे तिसरा धक्का, नेट प्रॅक्टिस दरम्यान विजय शंकरच्या तळपायाला दुखापत, अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात खेळण्याविषयी अनिश्चितता

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल

डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना

व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक

मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण

Embed widget