एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 21 डिसेंबर 2020 | सोमवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
- भारतात जानेवारीच्या कोणत्याही आठवड्यात कोरोना लसीकरणास सुरुवात होण्याची शक्यता, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांचे संकेत
- मोदी सरकारविरोधात आंदोलन तीव्र करणार; संयुक्त किसान मोर्चाच्या राष्ट्रव्यापी बैठकीमध्ये एकमताने निर्णय
- अतिवृष्टी नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक महाराष्ट्र दौऱ्यावर; आज औरंगाबाद आणि उस्मानाबादमध्ये आढावा
- उत्तर प्रदेशातील थंडीची लाट मध्यप्रदेशात; राज्यात थंडीचा कडाका वाढला, किमान तापमानामुळे मुंबईसह महाराष्ट्र गाठण्याची शक्यता
- नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सध्या कुठलीही गाईडलाईन नाही, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांची माहिती
- मेट्रो कारशेडचा प्रश्न सोडवण्यासाठी शरद पवार मध्यस्थी करणार; मंत्री नवाब मलिक यांची माहिती
- मराठा आरक्षणासाठी 31 डिसेंबरपर्यंत रणनीती ठरवा, मराठा क्रांती मोर्चा आक्रमक; अशोक चव्हाणांना उपसमिती अध्यक्षपदावरुन हटवण्याची मागणी
- भाजप आमदार राम सातपुते यांच्या लग्नात नियमांचं उल्लंघन, अनेक नेते विनामास्क निदर्शनास
- मंदिरासाठी संपर्क अभियान म्हणजे रामाच्या नावाआड 2024 च्या निवडणुकीची तयारी; सामनातून भाजपवर निशाणा
- बेळगावातील डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये दहा दिवसाच्या बाळावर पार पडली गुंतागुंतीची यशस्वी हृदय शस्त्रक्रीया
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सोलापूर
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement