एक्स्प्लोर
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 20 जानेवारी 2020 | सोमवार
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
![Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 20 जानेवारी 2020 | सोमवार ABP Majha smart bulletin for 20th January 2020 latest updates Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 20 जानेवारी 2020 | सोमवार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/01/20090313/Smart-Bulletin.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
-
- परीक्षेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘परीक्षा पे चर्चा 2020’ या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांशी संवाद साधणार, माझावर थेट प्रक्षेपण
- मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर शिर्डीकरांचा बंद तात्पुरता मागे, आजच्या बैठकीत तोडगा न निघाल्यास पुन्हा बंदचा इशारा
- सेनापती फिरला पण फौज गायब, अर्जुन खोतकरांकडून विधानसभेतील पराभवाचं खापर भाजपवर, रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर वाद पुन्हा रंगण्याची चर्चा
- भाजपला आज नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार, जे पी नड्डांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार, निव़डणूक प्रक्रियेसाठी देशभरातील पदाधिकारी राजधानी दिल्लीत
- बहीणीने दिलेल्या शुभेच्छांचा स्वीकार करतो, पवित्र गहिनीनाथ गडावरुन शुभेच्छा देण्याची सद्बुद्धी मिळाली याचा आनंद, धनंजय मुंडेंकडून 'टोमणा' मारत पंकजा मुंडेंच्या शुभेच्छांचा स्वीकार
- 'एबीपी माझा' इम्पॅक्ट; 'माझे पप्पा' भावनिक निबंध लिहिणाऱ्या चिमुकल्याला बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडेंचा मदतीचा हात
- पोलिस यंत्रणेवरील ताणामुळे मुंबईतील नाईट लाईफचा निर्णय लांबणीवर पडणार, गृहमंत्री अनिल देशमुखांचे संकेत, 22 तारखेला मंत्रिमंडळात चर्चा होणार
- तब्बल 88 वर्षांनंतर मुंबई पोलिस दलात अश्वदल दाखल होणार, जमावावर नियंत्रण आणि लक्ष ठेवण्यासाठी निर्णय, गृहमंत्र्यांची माहिती
- सुखोई 30 स्वाड्रन लढाऊ विमान भारतीय वायुदलात सामिल होणार, आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थित कार्यक्रमाचं आयोजन
- ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिकेत टीम इंडियाचा दणदणीत विजय, विराट कोहली आणि रोहित शर्माची शानदार फलंदाजी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)