एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 1 ऑक्टोबर 2020 | गुरुवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
स्मार्ट बुलेटिन | 1 ऑक्टोबर 2020 | गुरुवार | एबीपी माझा
पाचव्या अनलॉकसाठी राज्य सरकारकडून गाईडलाईन्स जारी; हॉटेल्स, फूड कोर्ट, रेस्टॉरंट्स सुरु होणार
केंद्राकडूनही अनलॉक 5 अंतर्गत गाईडलाईन्स जारी, 15 ऑक्टोबरपासून सिनेमा हॉल उघडण्यास परवानगी बाबरी मशीद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष, जफरयाब जिलानी निकालाला उच्च न्यायालयात आव्हान देणार देशात महिलांविरोधात गुन्ह्यांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत तब्बल 7 टक्के वाढ, NCRB ची आकडेवारी 'नीट'चा पेपर अवघड गेल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, मराठा आरक्षण रद्द झाल्याने आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा दावा मराठा आरक्षणावरून मराठा नेत्यांमध्ये गोंधळ? संभाजी राजेंची इडब्ल्यूएसचं आरक्षण रद्दची तर विनायक मेटेंची लागू करण्याची मागणी बेस्टच्या प्रवाशांसाठी 'लालपरी'; एमएसआरटीसीच्या 1000 गाड्या बेस्ट भाडेतत्वावर घेणार कर्ज फेडण्यासाठी बनावट नोटा छापणाऱ्या तरुणाला मुंबई पोलिसांकडून बेड्या!, यू ट्यूबवरील व्हिडीओ पाहून शिकला तंत्र बॉलिवूडममधील S, R, A आद्याक्षराने नाव सुरु होणारे तीन मोठे स्टार्स एनसीबीच्या रडारवर, एनसीबी समन्स बजावणार आयपीएलमध्ये कोलकात्याचा दुसरा विजय, राजस्थानचा 37 धावांनी पराभवअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
बातम्या
जळगाव
राजकारण
Advertisement