एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 01 ऑक्टोबर 2019 | मंगळवार | एबीपी माझा
राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
-
- संयुक्त पत्राद्वारे महायुतीची घोषणा, मात्र जागावाटपाचा सस्पेन्स कायम, उपमुख्यमंत्रिपदाचं ठरलं नसल्याचं चंद्रकांतदादांकडून स्पष्ट
- आदित्यच्या रुपात ठाकरे घराण्यातला पहिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, चंद्रयान 2 लँड झालं नसलं तरी मुख्यमंत्रीपदावर आदित्य ठाकरे बसणार, संजय राऊतांचं विधान
- जागांच्या अदलाबदलीची मागणी करत अनेक सेना इच्छुकांची खदखद चव्हाट्यावर, मातोश्रीवर तातडीची बैठक, संभाव्य बंडखोरी रोखण्याचं आव्हान
- युती झाल्यानंतरचे साईड ईफेक्ट दिसायला सुरुवात, नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर दोन्ही मतदारसंघ भाजपाला सोडल्याने 200 शिवसैनिकांचे राजीनामे
- भाजपप्रवेशानंतर गोपीचंद पडळकरांना अजित पवारांविरोधात बारामतीतून उमेदवारी, तर काट्यानं काटा काढणार म्हणत अजित पवारांचं सत्ताधाऱ्यांना उत्तर
- उमेदवारी जाहीर केल्यानंतर पक्ष सोडून जाणं पक्षाचा अपमान, याचा बदला जनताच घेईल, धनंजय मुंडेंचा विश्वास
- पाच ऑक्टोबरला राज ठाकरेंची पहिली सभा, यंदा कुणावर तोफ डागणार याकडे लक्ष, मनसे 100 ते 120 जागांवर उमेदवार उभे करण्याची शक्यता
- उमेदवारी अर्ज भरण्याची लगबग सुरु, साताऱ्यातून लोकसभेसाठी उदयनराजे तर विधानसभेसाठी शिवेंद्रराजे आज अर्ज भरणार, आघाडीचा मात्र लोकसभेचा उमेदवार ठरेना
- उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अनामत रक्कम प्लास्टिक पिशवीत आणल्याने उमेदवाराला पाच हजारांचा दंड, अहमदनगरच्या नेवासामधील घटना
- अर्थशास्त्र सांभाळू शकत नाही ते सरकार पर्यावरणशास्त्र काय सांभाळणार? आरे मेट्रो कारशेडवरुन हायकोर्टानं फटकारले
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
जळगाव
बातम्या
राजकारण
Advertisement