एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
स्मार्ट बुलेटिन | 19 सप्टेंबर 2019 | गुरुवार | एबीपी माझा
दिवसभरात महत्तावाच्या बातम्यांचा वेगवान आढावा
स्मार्ट बुलेटिन | 19 सप्टेंबर 2019 | गुरुवार | एबीपी माझा
-
- मुंबईत रात्रभर पावसाची संततधार, हवामान खात्याचा अतिवृष्टीचा इशारा, आज, उद्या अतिवृष्टीचा हवामान खात्याचा अंदाज, शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
- महाराष्ट्र विधानसभेचं रणशिंग फुंकण्यासाठी नरेंद्र मोदी आज नाशिकमध्ये, निवडणुकांच्या तोंडावर काय घोषणा करणार याकडे लक्ष, महाजनादेश यात्रेचाही समारोप
- 144 जागा न दिल्यास युती तुटण्याची शक्यता, माझाच्या तोंडी परीक्षेत रावतेंचं मोठं विधान, तर आदित्य ठाकरेंकडून भाजपनं दिलेल्या आश्वासनाची आठवण
- परळीत मुंडे भाऊ-बहीण आणि बीडमध्ये क्षीरसागर काका-पुतण्यांमधली लढत निश्चित, शरद पवारांकडून बीडमधल्या पाच उमेदवारांची घोषणा, तर काँग्रेसचे दिग्गज रिंगणाबाहेरच
- दिवाळीनंतर विधानसभा निवडणुका घ्या, काही राजकीय पक्षांची निवडणूक आयोगाकडे मागणी, तर बॅलेट इतिहासजमा झाल्याचं जाहीर करत आयोगाचा विरोधकांना दणका
- आदित्य ठाकरेंकडून खड्ड्यांचं खापर पावसावर, डोंबिवली दौऱ्यात खड्ड्यांमधून प्रवास करण्याची वेळ, दौऱ्याच्या तोंडावर खड्डा बुजवणाऱ्यांचं पितळ उघड
- विकासकामं म्हटल्यावर त्याचा कुठेतरी पर्यावरणावर परिणाम होणार, आरे प्रकरणात पर्यावरणवादी याचिकाकर्त्यांची हायकोर्टाकडून कानउघडणी
- 18 ऑक्टोबरपर्यंत युक्तीवाद पूर्ण करा, अयोध्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून वकिलांना डेडलाईन, तर कोर्टाच्या निर्णयाच्या अंमलबजावणीची अमित शाहांकडून ग्वाही
- पाकिस्तानचा पुन्हा एकदा आडमुठेपणा, अमेरिका दौऱ्यावर निघालेल्या मोदींना हवाईहद्द वापरण्यास पाकिस्तानचा नकार, परंपरा तोडण्यावरुन भारताचा आक्षेप
- कॅप्टन कोहलीच्या खेळीने भारताची टी-20 मालिकेत 1-0 ने सरशी, दक्षिण आफ्रिकेचा सात विकेट्सने उडवला धुव्वा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
निवडणूक
बॉलीवूड
Advertisement