एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 19 डिसेंबर 2020 | शनिवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. कोरोनाची लस टोचून घेणं अनिवार्य नाही, लस घेण्याचा निर्णय स्वेच्छेवरच, केंद्र सरकारचं स्पष्टीकरण
2. मुंबईत अनेक ठिकाणी कोरोना प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन, नागरिक विनामास्क फिरत असल्याचं निदर्शनास
3. मुंबईत 22 आणि 23 डिसेंबरला 15 टक्के पाणीकपात, घाटकोपर, कुर्ल्यात पाणीपुरवठा पूर्ण बंद राहणार, महापालिकेचा निर्णय
4. धवलसिंह मोहितेंच्या गोळीने वेध घेतला, करमाळ्यातला नरभक्षक बिबट्या अखेर ठार, बिटरगावच्या वांगी गावात वनविभागाची कारवाई
5. नागपुरात जातीय तेढ निर्माण होईल असे व्हिडीओ बनवल्याप्रकरणी तरुणाला बेड्या, आरोपी तरुणाच्या घरासमोर तोडफोड
6. काँग्रेसच्या अवस्थेबद्दल चिंता व्यक्त करणाऱ्या पक्षाच्या 23 नेत्यांसोबत सोनिया गांधींची चर्चा, नेतृत्त्वबदलाची गरज नसल्याचं सुशीलकुमार शिंदेंचं मत
7. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसची उघड नाराजी, समान किमान कार्यक्रम राबवण्याची मागणी
8. पंतप्रधान मोदींच्या वाराणसी संपर्क कार्यालयाच्या विक्रीची OLX वर जाहिरात, चार जणांना अटक
9. अनेक चुका आणि खराब कामगिरी, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत फ्लॉप ठरलेला पृथ्वी शॉ नेटकऱ्यांच्या निशाण्यावर
10. 400 वर्षानंतर गुरु आणि शनी ग्रह एका रेषेत येणार, 21 डिसेंबरला अवकाशात दुर्मिळ दृश्य दिसणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सोलापूर
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement