एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 18 सप्टेंबर 2020 | शुक्रवार | ABP Majha

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

1. इंदू मिलमधील आंबेडकर स्मारकामध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याची आज पायाभरणी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पायाभरणी सोहळा पार पडणार 2. आजपासन एसटी वाहतूक पूर्ण क्षमतेनं सुरु होणार, राज्य परिवहन महामंडळाचा निर्णय, एका सीटवरून दोन प्रवाशांना प्रवास करता येणार 3. देशातील कोरोनाचे वाढते संकट आणि कोसळलेली अर्थव्यवस्थेवरून शिवसेनेची केंद्र सरकारवर टीका; 'आम्ही दिल्लीचे गोंधळी' म्हणत 'सामना'तून हल्लाबोल 4. पोलीस भरतीमध्ये मराठा समाजासाठी 13 टक्के जागा रिक्त, गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती, तर जागा रिक्त ठेवणं बेकायदेशीर मराठा आरक्षणाविरोधी याचिकाकर्त्याच्या आरोप 5. स्थगिती हटेपर्यंत नोकर भरतीची घाई करण्याची गरज नव्हती, संभाजी राजेंच्या सूरात फडणवीसांचा सूर, राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये मराठा संघटनांचं तीव्र आंदोलन पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 18 सप्टेंबर 2020 | शुक्रवार | ABP Majha 6. मुंबईत जमावबंदीचा कालावधी 30 सप्टेंबरपर्यंत वाढवला, जमाबंदी दरम्यान व्यवहार सुरळीत राहणार, विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई होणार 7. पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी पुणे मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी सकाळी सहा वाजताच कामाचा आढावा, व्यवस्थापकीय संचालकांसह महत्त्वाचे अधिकारीही कार्यालयात हजर 8. पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी अमिताभ गुप्ता यांची नियुक्ती, तर अभिनव देशमुख पुणे ग्रामीण पोलीस प्रमुख पदी 9. अभिनेत्री कंगना रनौतची पुन्हा राज्य सरकारवर टीका, कोरोना महामारीमुळे महाराष्ट्रात परिस्थिती गंभीर असल्याचं म्हणत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटची लागू करण्याची मागणी 10. जगभरातील कोरोना बाधितांचा आकडा 3 कोटींच्या पुढे, तर आतापर्यंत 9.50 लाख लोकांचा मृत्यू; तर 2 कोटी 20 लाख रुग्ण कोरोनामुक्त

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2026 | सोमवार
Sanjay Raut on Girish Mahajan: गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
Kalyan Crime News: गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
Girish Mahajan: पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, नाशिककरांना दिला मोठा शब्द!
पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली, आता नाशिकचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget