एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 18 ऑक्टोबर 2019 | शुक्रवार | एबीपी माझा

#Latest News #Marathi News #Smart Bulletin राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये

    1. विधानसभेच्या प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात, नरेंद्र मोदी, अमित शाह, नितीन गडकरींच्या सभा, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवारही मतदारांना साद घालणार
    2. वरळीमध्ये आदित्य ठाकरेंचा मॉर्निंग वॉक, सेल्फी काढण्यासाठी झुंबड, प्रचारासाठी उरला फक्त एक दिवस
    3. राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे अजुनही संपर्कात, शिवसेना नेते अनंत गितेंचा गौप्यस्फोट तर राष्ट्रवादीने विरोधी पक्षनेते पदाची ऑफर दिल्याचा खडसेंचा दावा
    4. 2019 मध्ये दोन हजाराची एकही नोट छापली नाही, माहिती अधिकारातून धक्कादायक बाब समोर, तर पुन्हा देश खड्ड्यात जाणार, राज ठाकरेंचा इशारा
    5. मेट्रो मुंबईतल्या मराठी माणसाचा घात करणार, विकासाला विरोध नाही, पण मुंबईतली मेट्रो मराठी माणसाच्या मुळावर उठलीय, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा इशारा
  1. प्रोटोकॉलचं कारण देत पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी अमोल कोल्हेंच्या हेलिकॉप्टरचं उड्डाण रद्द, कोल्हेंनी हायवेवर उभा राहून फोनवरुनच घेतली सभा
  2. सातारा हा शरद पवारांचा गड होता, मग ते इथून का लढत नाहीत?, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांना सवाल
  3. काँग्रेस पक्ष सावरकर विरोधी नाही, पण विचारांमध्ये मतभेद, मुंबईत मनमोहन सिंगांचं वक्तव्य, तर ओवेसी आणि कन्हैयाकुमारचा सावरकरांना भारतरत्न देण्यास विरोध
  4. विधानसभेला कुणाचं पारडं जड, कोणाला मिळणार बहुमत, मूड महाराष्ट्राचा, कौल मराठी मनाचा, संध्याकाळी 5 वाजता एबीपी माझावर
  5. बॉलिवूडचा बादशाह अमिताभ बच्चन दोन दिवसांपासून नानावटी रुग्णालयात, रुटिन चेकअपसाठी अॅडमिट असल्याची रुग्णालयातील सूत्रांची माहिती

महत्त्वाच्या बातम्या

5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget