एक्स्प्लोर
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 18 नोव्हेंबर 2019 | सोमवार
दिवसभरात महत्तावाच्या बातम्यांचा वेगवान आढावा
-
- आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात, अर्थव्यवस्था, काश्मीरच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक, 27 महत्त्वाच्य़ा विधेयकांवर चर्चेची शक्य़ता
- महाशिवआघाडीबाबत चर्चेसाठी आज शरद पवार-सोनिया गांधींची भेट निश्चित, मंगळवारी पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांची चर्चा, तर संजय राऊतंही सोनियांची भेट घेणार
- एनडीए कुणाची जहागीरी नाही, शिवसेना एनडीएतून बाहेर पडल्याच्या भाजपच्या घोषणेनंतर संजय राऊत आक्रमक, मनमानी सुरु असल्याचा आरोप
- बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी गेलेल्या फडणवीसांसमोर शिवसैनिकांची घोषणाबाजी, मी पुन्हा येईन च्या घोषणांनी फडणवीसांवर रोष व्यक्त
- माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अद्यापही 'वर्षा' बंगल्यातच; तीन महिन्यांची वाढवली मुदत
- मुंबई मनपात शिवसेनेला रोखण्याचे भाजपचे प्रयत्न, भाजपने काँग्रेसला संपर्क केल्याचा रवी राजा यांचा दावा, तर महापौरपदासाठी सेनेकडून यशवंत जाधवांचं नाव निश्चित
- एक्स्प्रेस वेवर आता फक्त ताशी शंभर किमीची वेग मर्यादा, वाढत्या अपघातांमुळे पाऊल, नियम तोडल्यास एक हजार रुपये दंड
- भारताच्या सरन्यायाधीशपदी मराठमोळा माणूस, शरद बोबडे आज 47 वे सरन्यायधीश म्हणून शपथ घेणार
- अयोध्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध पुनर्विचार याचिका दाखल करणार, ऑल इंडिया मुस्लिम लॉ बोर्डाचा निर्णय
- इतिहासामध्ये मंदिरे तोडणाऱ्यांची बाजू मुस्लिमांनी घेऊ नये, भारतीय पुरातत्व विभागाचे माजी संचालक पद्मश्री के. के. मोहम्मद यांचं वक्तव्य
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
क्रिकेट
बॉलीवूड
महाराष्ट्र
Advertisement