एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 18 ऑगस्ट 2020 | मंगळवार | ABP Majha

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

1. पुढचे 20 दिवस मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता; कृष्णा-पंचगंगेची इशारा पातळीकडे वाटचाल, 21 तारखेपर्यंत मुंबईसह कोकणात अतिवृष्टीचा इशारा 2. विदर्भात पावसाचं धुमशान, मराठवाड्यातही पावसाची जोरदार हजेरी; जालन्यात पाण्याखाली गेलेल्या पुलावरचा प्रवास दुकाचाकीस्वारांच्या अंगाशी 3. मुंबईतील वांद्रे येथे निवासी इमारतीवर जीर्ण निवासी इमारत कोसळली, ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यात यश 4. बोईसरमधील केमिकल कंपनीत भीषण स्फोट, 10 किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरला; दोघांचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी 5.अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे देशाचं लक्ष, आज निकालाची शक्यता; परीक्षा घेण्याबाबत यूजीसीसह केंद्र सरकारही आग्रही पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 18 ऑगस्ट 2020 | मंगळवार | ABP Majha 6. कोरोनाविरोधात पुणेकरांची प्रतिकारशक्ती वाढली, 51 टक्के नागरिकांमध्ये अॅन्टीबॉडीज; इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशनचा सर्वे 7. कोरोनापासून बचावासाठी वापरल्या जाणाऱ्या मास्कविरोधात सोशल मीडियावर मोहीम, मास्क निरूपयोगी; संक्रमण रोखण्यासाठी अपयशी असल्याचा सूर 8. नागपुरातल्या व्यापाऱ्यांची तुकाराम मुंडे यांच्यांविरोधात उद्या शहर बंदची हाक, आयुक्तांकडून व्यापाऱ्यांसाठी वेगवेगळे परवाने बंधनकारक; व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध 9. तुर्कीच्या राष्ट्रपतींच्या पत्नीची भेट आमीर खानला महागात, सोशल मीडियावर मिस्टर परफेक्शनिस्ट ट्रोल 10. आयपीएल भारताबाहेर खेळवण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका, आज सुनावणी; देशाला मोठं आर्थिक नुकसान होणार असल्याचा याचिकेत दावा

महत्त्वाच्या बातम्या

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget