एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 17 ऑक्टोबर 2019 | गुरुवार | एबीपी माझा

#Latest News #Marathi News #Smart Bulletin राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये

    1. विधानसभेसाठी भाजपचा अंतर्गत सर्व्हे माझाच्या हाती, 122 जागांवर विजयाचं भाकीत, तर परळीत पंकजा मुंडे, वांद्र्यात आशिष शेलार, राम शिंदेंच्या कर्जत जामखेडमध्ये टफ फाईट
    2. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पंकजा मुंडेंच्या परळीत, मुख्यमंत्र्यांच्या सहा तर उद्धव ठाकरेंच्या तीन सभा तर शरद पवार नाशिक जिल्ह्यात
    3. 15 नोव्हेंबरपर्य़ंत राममंदिर प्रकरणी अंतिम निकाल, 40 दिवसांच्या युक्तिवादानंतर कोर्टाने निकाल राखून ठेवला, सुनावणीवेळी कोर्टात नाट्यमय घडामोडी
    4. पाठीत वार करणाऱ्यांपासून सावधान, कणकवलीत नारायण राणेंवर प्रहार करताना उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा, तर निलेश राणेंची ट्विटद्वारे उद्धव ठाकरेंवर टीका
    5. जागावाटपात नमतं घ्यावं लागलेल्या शिवसेनेचा राज ठाकरेंकडून समाचार, नाशिकमधल्या सभेत अनेकांची खिल्ली, नाशिकमधील पराभव जिव्हारी लागल्याची खदखद व्यक्त
  1. 13 वर्ष मंत्रीपद दिल्यानंतर काम करता येणार नसेल तर बांगड्या भरा, शरद पवारांची माजी मंत्री बबनराव पाचपुतेंवर टीका
  2. देशाच्या भावनेला विरोधक समजून घेत नाहीत, काँग्रेस-राष्ट्रवादीला प्रत्येकी 10-10 जागा मिळतील, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल, मोदींच्या राज्यात तीन सभा
  3. वाहन तपासले म्हणून परिवहन मंत्री दिवाकर रावतेंचा संताप, वर्ध्यात कर्मचाऱ्यांवर आगपाखड
  4. बार्शीतील बंडखोर उमेदवार राजेंद्र राऊतांविरोधात गुन्हा, आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने भाजप नेते राजेंद्र मिरगणे यांची तक्रार
  5. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी आरोपींवर कारवाई करण्यासाठी ईडीचा विशेष न्यायालयात अर्ज, आरोपींचा ताबा मिळवण्यासाठी अर्ज
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याच्या चर्चांमुळे शिवसेनेचे संजय राठोड अस्वस्थ, म्हणाले, 'नापास' शब्द जिव्हारी लागतो, कृपया...
मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याच्या चर्चांमुळे शिवसेनेचे संजय राठोड अस्वस्थ, म्हणाले, 'नापास' शब्द जिव्हारी लागतो, कृपया...
Anganwadi Yatra Sindhudurg : आंगणेवाडीच्या भराडी देवीने कौल दिला, जत्रेची तारीख ठरली; फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात जत्रेला सुरुवात
आंगणेवाडीतील भराडी देवीच्या जत्रेची तारीख ठरली; फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात जत्रेला सुरुवात
40 गुन्हे, जमावबंदीनंतर परभणीतील परिस्थिती नियंत्रणात, हिंसाचारानंतर आज सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त
40 गुन्हे, जमावबंदीनंतर परभणीतील परिस्थिती नियंत्रणात, हिंसाचारानंतर आज सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM : 12 डिसेंबर 2024 : ABP MajhaTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 12  डिसेंबर 2024 : ABP MajhaAtul Subhash Special Story : सासरच्या छळाला कंटाळून तरूणानं जीव दिलाABP Majha Headlines :   7 AM :  12 डिसेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याच्या चर्चांमुळे शिवसेनेचे संजय राठोड अस्वस्थ, म्हणाले, 'नापास' शब्द जिव्हारी लागतो, कृपया...
मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याच्या चर्चांमुळे शिवसेनेचे संजय राठोड अस्वस्थ, म्हणाले, 'नापास' शब्द जिव्हारी लागतो, कृपया...
Anganwadi Yatra Sindhudurg : आंगणेवाडीच्या भराडी देवीने कौल दिला, जत्रेची तारीख ठरली; फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात जत्रेला सुरुवात
आंगणेवाडीतील भराडी देवीच्या जत्रेची तारीख ठरली; फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात जत्रेला सुरुवात
40 गुन्हे, जमावबंदीनंतर परभणीतील परिस्थिती नियंत्रणात, हिंसाचारानंतर आज सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त
40 गुन्हे, जमावबंदीनंतर परभणीतील परिस्थिती नियंत्रणात, हिंसाचारानंतर आज सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
Maharashtra Cabinet Allocation: अमित शाह-देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळाचं गणित जुळवलं; भाजप 20, शिवसेना 12, राष्ट्रवादी 10
अमित शाह-देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळाचं गणित जुळवलं; भाजप 20, शिवसेना 12, राष्ट्रवादी 10
Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
Embed widget