एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 17 डिसेंबर 2020 | गुरुवार | ABP Majha
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
- दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेप, शेतकरी संघटनांशी चर्चेसाठी समिती नेमण्याच्या सूचना
- शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ सिंघू बॉर्डवर संत बाबा राम सिंह यांची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या
- देशातील कृषी उत्पादकांना केंद्र सरकारची गोड भेट, 60 लाख टन साखर निर्यात करण्याचा निर्णय
- नव्या कृषी कायद्यासंदर्भात आज मंत्रालयात बैठक, त्रुटी आणि उणिवा यांचा अभ्यास करणाऱ्या उपसमितीसोबत चर्चा करणार
- राज्य सरकारचा मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीचा मार्ग मोकळा
- जेईई मेन्स परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे 2021 या चार सत्रांमध्ये परीक्षा घेतल्या जाणार
- अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्राला आव्हान देण्यास अर्णब गोस्वामी यांना हायकोर्टाची परवानगी
- कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील 18 गावांचा पुन्हा कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत समावेश करा; हायकोर्टाचा राज्य सरकारला दणका
- भारतात कोरोनातून रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 96 टक्क्यांवर; तर महाराष्ट्रातील कोरोना रुग्ण संख्येत मोठी घट
- ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार कसोटी मालिकांसाठी टीम इंडिया सज्ज, मालिकेतली डे-नाईट पहिला सामना आजपासून एडिलेडवर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
ठाणे
Advertisement