एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 15 जुलै 2020 | बुधवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

स्मार्ट बुलेटिन | 15 जुलै 2020 | बुधवार | एबीपी माझा सीबीएसई दहावीच्या परीक्षेचा निकाल आज, बोर्डाच्या वेबसाईटवर जाहीर होणार रिझल्ट ऑनलाईन शिक्षण कसे दिले जावे? केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून डिजिटल शिक्षणासंबंधी गाईडलाइन्स जारी मुंबईत आजही मुसळधार पावसाचा इशारा, ऑरेंज अलर्ट जारी वारी, गणेशोत्सवाप्रमाणे ईदही साधेपणाने साजरी करा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आवाहन शतकपूर्ती करणाऱ्या आजोबांची कोरोनावर मात, वाढदिवस साजरा करत डिस्चार्ज फसलेल्या बंडानंतर सचिन पायलट आज पत्ते खोलणार?, तर दुसरीकडं राजस्थान भाजपनं बोलावली महत्वाची बैठक मराठा आरक्षणाच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी, अंतरिम निर्णयाची शक्यता हिंगोलीत डॅशिंग महिला पोलीस कर्मचाऱ्याची थेट आमदारावर कारवाई, वाहतूक नियमाचं उल्लंघन केल्याने दंड दिल्ली आयआयटीने बनवलेल्या कोविड 19 टेस्ट किटचं आज लॉचिंग, किटमुळे टेस्ट अतिशय कमी खर्चात शक्य नागपूरच्या विलगीकरण केंद्रात प्रेमीयुगुलाचं पती-पत्नी म्हणून वास्तव्य, खऱ्या पत्नीमुळे प्रकार उघड
आणखी वाचा























