एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 15 जुलै 2019 | सोमवार | ABP Majha
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या स्मार्ट बुलेटिनमध्ये
- काँग्रेसचं इंजिन खराब झालेलं, विजयापर्यंत ते पोहोचणार नाही, सुधीर मुनगंटीवारांचा टोला, महायुतीचा मुख्यमंत्री होणार असल्याचाही विश्वास
- राहुल गांधींच्या राजीनाम्याला 50 दिवस पूर्ण, अध्यक्षपदावर तोडगा न निघाल्याने काँग्रेससमोर मोठा पेच
- अहमदाबादमध्ये आकाशपाळणा कोसळून दोघांचा मृत्यू, तर 29 जण जखमी, काळजाचा ठोका चुकवणारी दृश्यं मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद
- घरी असताना फावल्या वेळेत काय करता हे सरकारला सांगावं लागणार, केंद्र सरकारच्या सांख्यिकी विभागाकडून सर्व्हेला सुरुवात
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रिकेट
भारत
राजकारण
Advertisement