एक्स्प्लोर

Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 15 जानेवारी 2020 | बुधवार | ABP Majha

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये 1. देशात आजपासून 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर निर्बंध, हॉलमार्कच्या प्रक्रियेसाठी वर्षाची मुदत, नियम मोडल्यास सराफाला 1 वर्षाची शिक्षा आणि 5 लाखांचा दंड 2. फास्टॅग स्कॅन न झाल्यास टोलनाक्यावर फुकटात प्रवास, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची अधिसूचना, तर फास्टॅग नसल्यास दुप्पट भुर्दंड 3. सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांचं हायकोर्टात शपथपत्र, सर्व प्रकरणं मागे घेण्याची विनंती नागपूर खंडपीठाला विनंती 4. सरकारच्या नावातून शिव शब्द का काढला? पुस्तकप्रकरणी टीका करणाऱ्या सरकारवर उदयनराजेंचा पलटवार, जाणता राजावरुन पवारांवरही हल्लाबोल 5. मुंबईतल्या वाडिया रुग्णालयाला 46 कोटींचं अनुदान, मुख्यमंत्र्यांची महापौर-ट्रस्टींसोबत, तर शर्मिला ठाकरेंची अजितदादांसोबत बैठक, अनियमिततेची चौकशी होणार 6. शिवभोजन योजनेचा 26 जानेवारीला शुभारंभ, राज्यात 50 ठिकाणी केंद्र उभारणार, पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार शिवभोजन योजनेचा शुभारंभ 7. 26 वर्षीय विद्यार्थ्यांचा ह्रदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू, मुंबईच्या सोमय्या कॉलेजमधील घटना, फुटबॉल खेळून पाणी प्यायल्याने चक्कर 8. मंदी, बेरोजगारीपाठोपाठ महागाईचा ताप, भाजीपाला, दूध, डाळी, महागल्यानं गृहिणींचं बजेट कोलमडलं, 5 वर्षांतील उच्चांकावरून काँग्रेसचं टीकास्त्र 9. मकरसंक्रातीच्या निमित्तानं देशभर उत्साह, येवल्यात पंतगउत्सव तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पंतगबाजी करण्यात दंग 10. वानखेडेवर अॅरॉन फिंच आणि डेव्हिड वॉर्नरचा धुमाकूळ, फिंच-वॉर्नरच्या शतकांमुळे ऑस्ट्रेलियाकडून टीम इंडियाचा दहा विकेट्सनी धुव्वा, कांगारुंची मालिकेत आघाडी

महत्त्वाच्या बातम्या

सुकाळातल्या जागा बिनविरोध कशा झाल्या? कार्यकर्त्यांनी विरोधात लढायचं आणि नेत्यांनी सत्तेची भाकरी एकत्र बसून खायची, खोतांचा हल्लाबोल, म्हणाले, गोपीचंद पडळकर विस्थापितांचा आवाज
सुकाळातल्या जागा बिनविरोध कशा झाल्या? कार्यकर्त्यांनी विरोधात लढायचं आणि नेत्यांनी सत्तेची भाकरी एकत्र बसून खायची, खोतांचा हल्लाबोल, म्हणाले, गोपीचंद पडळकर विस्थापितांचा आवाज
एकनाथ शिंदेंना गोत्यात आणण्याचा डाव, जशास तसं उत्तर देऊ, मुख्यमंत्र्यांकडे SIT चौकशीची मागणी, गुलाबराव पाटील आक्रमक
एकनाथ शिंदेंना गोत्यात आणण्याचा डाव, जशास तसं उत्तर देऊ, मुख्यमंत्र्यांकडे SIT चौकशीची मागणी, गुलाबराव पाटील आक्रमक
Manoj Jarange: मनोज जरांगेंनी ऑडिओ क्लिप ऐकवताच शिवसेनेत हालचाली; शिंदेंचे वरिष्ठ शिष्टमंडळ देवेंद्र फडणवीसांची घेणार भेट
मनोज जरांगेंनी ऑडिओ क्लिप ऐकवताच शिवसेनेत हालचाली; शिंदेंचे वरिष्ठ शिष्टमंडळ देवेंद्र फडणवीसांची घेणार भेट
Yuvraj Sambhajiraje Chhatrapati And Donald Tusk Meet: युवराज संभाजीराजे छत्रपती आणि पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांची बंगळुरूमध्ये भेट; वळीवडे संग्रहालय प्रकल्पाला गती मिळण्याची अपेक्षा
युवराज संभाजीराजे छत्रपती आणि पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांची बंगळुरूमध्ये भेट; वळीवडे संग्रहालय प्रकल्पाला गती मिळण्याची अपेक्षा

व्हिडीओ

Manoj Jarange Audio Clip Bomb : ऑडिओ बॉम्ब कुणाला फोडणार घाम? | Special Report ABP Majha
Politics After Jarange Audio Clip : जरांगेंनी दिला 'पुरावा' मित्रांमध्येच दुरावा? | Special Report
Manoj Jarange News : एकनाथ शिंदेंचा कुठला नेता कुठे जातो, कुठे पैसे जातात, हे सगळं माहितीय
Manoj Jarange: 500 कोटींचा बॉम्ब, आता मनोज जरांगेंनी ऐकवली राज्याला हादरवणारी ऑडिओ क्लिप, पाहा संपूर्ण VIDEO
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sri Lanka vs England: रावळपिंडीच्या मैदानात इंग्रंजांविरोधात श्रीलंकन वादळ घोंगावलं! वनडेत तब्बल 430 धावांचा डोंगर पार केला, कॅप्टन हॅरी ब्रुकचं विश्वविक्रमी द्विशतक वाया गेलं
Video: रावळपिंडीच्या मैदानात इंग्रंजांविरोधात श्रीलंकन वादळ घोंगावलं! वनडेत तब्बल 430 धावांचा डोंगर पार केला, कॅप्टन हॅरी ब्रुकचं विश्वविक्रमी द्विशतक वाया गेलं
Raju Shetti: 'कर्नाटक सरकार तोडगा काढत आहे, पण देशात सर्वाधिक साखरेचे उत्पादन असणाऱ्या महाराष्ट्रातील सरकार..' राजू शेट्टींचा हल्लाबोल
'कर्नाटक सरकार तोडगा काढत आहे, पण देशात सर्वाधिक साखरेचे उत्पादन असणाऱ्या महाराष्ट्रातील सरकार..' राजू शेट्टींचा हल्लाबोल
पीएम मोदी म्हणाले, काही लोक परदेशात भारताची बदनामी करत आहेत, काँग्रेस आपली फेल प्राॅडक्ट सादर करण्यासाठी देशाला आणखी किती काळ धोक्यात घालणार?
पीएम मोदी म्हणाले, काही लोक परदेशात भारताची बदनामी करत आहेत, काँग्रेस आपली फेल प्राॅडक्ट सादर करण्यासाठी देशाला आणखी किती काळ धोक्यात घालणार?
Driving License Rule: ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आता पासिंग टक्केवारी बदलली, परिवहन मंत्रालयाकडून नवीन नियम तयार
ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आता पासिंग टक्केवारी बदलली, परिवहन मंत्रालयाकडून नवीन नियम तयार
दिल्ली महानगरपालिकेत अभूतपूर्व राडा, भाजप-आप नगरसेवक भिडले; मायक्रोफोन तोडण्याचा अन् फायली फेकण्याचा प्रयत्न; मार्शलनी महापौरांना कसबसं बाहेर काढलं
दिल्ली महानगरपालिकेत अभूतपूर्व राडा, भाजप-आप नगरसेवक भिडले; मायक्रोफोन तोडण्याचा अन् फायली फेकण्याचा प्रयत्न; मार्शलनी महापौरांना कसबसं बाहेर काढलं
तब्बल 21 चौकार अन् 10 षटकार! हॅरी ब्रुकने शुभमन गिलच्या द्विशतकाचा विश्वविक्रम विक्रम अवघ्या काही दिवसामध्ये मोडला, नॉन-ओपनर असूनही महापराक्रम
तब्बल 21 चौकार अन् 10 षटकार! हॅरी ब्रुकने शुभमन गिलच्या द्विशतकाचा विश्वविक्रम विक्रम अवघ्या काही दिवसामध्ये मोडला, नॉन-ओपनर असूनही महापराक्रम
टायगर श्राॅफवर फायरिंगची प्रॅक्टिस, हॉटेलमध्येही गोळीबार चुकला, 3 राज्यांतील 10 जणांच्या मुसक्या आवळल्या, एकट्या हरियाणातील तब्बल 7 आरोपी
टायगर श्राॅफवर फायरिंगची प्रॅक्टिस, हॉटेलमध्येही गोळीबार चुकला, 3 राज्यांतील 10 जणांच्या मुसक्या आवळल्या, एकट्या हरियाणातील तब्बल 7 आरोपी
एकाच झटक्यात तब्बल 5000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं, 'या' बड्या बँकेचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
एकाच झटक्यात तब्बल 5000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं, 'या' बड्या बँकेचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
Embed widget