एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 15 डिसेंबर 2020 | मंगळवार | ABP Majha
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
- देशात कोरोना लसीकरणासाठी केंद्र सरकारकडून गाईडलाईन्स जारी, पहिल्या टप्प्यात 30 कोटी लोकांना लस देण्यात येणार
- अमेरिकेमध्ये कोरोना लसीकरणाला सुरुवात, आरोग्य सेविकेला दिला पहिला डोस; लसीकरणानंतर मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिकेतील नागरिकांना शुभेच्छा
- व्होडोफोन-आयडीया, एअरटेल यांच्या विरोधात रिलायन्स जिओची ट्रायकडे धाव; शेतकरी आंदोलनाच्या मागून खोटा प्रचार करत असल्याचा जिओचा आरोप
- दिल्लीच्या वेशीवरती सुरु असलेल्या दडपशाहीचं काय? राज्यामध्ये अघोषित आणीबाणीचा आरोप करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांवर सामनामधून हल्लाबोल
- हिवाळ्यातील पावासाची हजेरी आणि ढगाळ वातावरणामुळे रब्बीचं पिक धोक्यात; द्राक्ष, आंबा गहू, हरभरा, कांदा यांसारख्या पिकांच्या नुकसानीची शक्यता
- सरकारी नियुकत्यांसाठी एसईबीसी उमेदवारांकडून ठाकरे सरकारला दोन दिवसांचं अल्टिमेटम; मराठा आंदोलक आक्रमक, काल विधिमंडळावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न
- सोलापुरातील निता रेसिडन्सीमध्ये शिक्षिकेची हत्या, हत्येच्या आरोपात महिलेच्या पतीला अटक
- न्यू ईयरच्या सेलिब्रेशनवर कोरोनाचं सावट, 20 डिसेंबरपासून मुंबई महापालिकेकडून नवीन निर्बंध लागू होणार
- कांजूरमार्ग मेट्रो कारशेड प्रकरणी राज्य सरकारच्या अडचणीत वाढ; एमएमआरडीएला 102 एकरचा भूखंड देताना त्रुटी, नव्याने सुनावणी घेण्याची हायकोर्टाची सूचना
- फेसबुकद्वारे बाईक विकणं वसईमधील तरुणाला महागात, टेस्ट ड्राईव्हची मागणी करत चोरट्याची बाईकसह धूम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
ठाणे
Advertisement