एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 14 नोव्हेंबर 2019 | गुरुवार | एबीपी माझा

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये

1. उद्धव ठाकरेंसोबत फॉर्म्युल्यावर झालेली चर्चा उघड करण्यास अमित शाहांचा नकार, राष्ट्रपती राजवटीचं समर्थन, बहुमत असल्यास सरकार स्थापन करण्याचं शाहांचं आव्हान 2. बारामतीला निघालो म्हणणारे अजित पवार मुंबईतच, हॉटेल ट्रायडंटमधल्या आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीत सहभागी, एकसूत्री कार्यक्रमावर खलबतं 3. आघाडीसोबत योग्य दिशेने चर्चा, उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया, भाजपचा महाशिवआघाडी फोडण्याचा प्रयत्न, पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप 4. 17 नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळावर सर्व शिवसेना आमदारांना उपस्थित राहण्याचे आदेश, रिट्रीट हॉटेलमधून आमदार आपापल्या मतदारसंघात परतणार 5. कोणी आमदार फोडण्याचा प्रयत्न केला तर त्याचंच डोकं फुटेल, शिवसेना आमदार दिलीप लांडेंचं वक्तव्य, सेनेचा आमदार फोडणं शक्य नसल्याचाही दावा 6. राज्यातील 27 महापालिकांच्या महापौरपदाची आरक्षण सोडत जाहीर, मुंबई, ठाण्यासह आठ महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी, तर नवी मुंबई आणि औरंगाबादचं महापौरपद महिलांसाठी राखीव 7. केरळमधील शबरीमला मंदिरात महिला प्रवेशाविरोधातील फेरविचार याचिकांवर आज फैसला, तर राफेल प्रकरणाच्या याचिकेवरही निर्णय अपेक्षित 8. बालदिन आणि पंडित जवाहरलाल नेहरुंच्या 130व्या जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन, दिल्लीतील शांती वनमध्ये काँग्रेसचा विशेष कार्यक्रम 9. ब्राझीलमध्ये भारतीयांना व्हिसा फ्री एन्ट्री, ब्राझीलचे राष्ट्रपती बोलसोनारोंची घोषणा, सामाजिक सुरक्षेसंबंधी करार करत ब्रिक्स देशांनी एकत्र येण्याचं पंतप्रधान मोदींचं आवाहन 10. भारत आणि बांगलादेश संघांमधल्या पहिल्या कसोटी सामन्याला आजपासून इंदूरमध्ये सुरुवात, दीर्घ विश्रांतीनंतर कर्णधार विराट कोहली पुन्हा सज्ज
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण

Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर

क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला

बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर

ABP Premium

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 10 Jan 2025 : ABP MajhaAmol Kolhe on Shiv Sena UBT Congress : अमोल कोल्हेंची ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसवर जोरदार टीकाMaharashtra MVA : जागावाटप आणि वादाचं अटक मटक; वडेट्टीवार-राऊत आमनेसामनेABP Majha Headlines : 06 PM : 10 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण? बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू

Sania Mirza : सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन

90 तासांच्या कामाची चर्चा! जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त वेळ लोक काम करतात?  

Embed widget