एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 14 जुलै 2020 | मंगळवार | एबीपी माझा

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये... 1. राजस्थानमधील सत्तासंघर्ष अजूनही कायम, समर्थन आहे तर विधानसभेत बहुमत सिद्ध करा, सचिन पायलट यांचं आव्हान, सूत्रांची माहिती 2. राजस्थानमधील सत्तापेचावर आज पुन्हा काँग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक, सचिन पायलट यांच्यासह इतर आमदारांना सहभागी होण्याचं आवाहन 3. कोरोनाच्या संकटात विद्यापीठ परीक्षा घेणं शक्य नाही, उदय सामंत यांचा पुनरुच्चार, तर परीक्षा न घेता पदव्या देणं अयोग्य, यूजीसीची प्रतिक्रिया 4. राज्यात काल दिवसभरात 6 हजार 497 नवे कोरोनाग्रस्त, तर देशभरातील कोरोनाबाधितांची संख्या नऊ लाखांच्या पार 5. पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दहा दिवसांच्या लॉकडाऊनला सुरुवात, दुकानं सुरु ठेवण्यावर नऱ्हेतील व्यापारी ठाम, पिंपरीतील उद्योग, आयटी कंपन्या सुरु 6. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे लातूरमध्ये उद्यापासून 15 दिवसांचा लॉकडाऊन, किराणा मालासह भाजीपाला मार्केटही बंद राहणार 7. महाराष्ट्राच्या दौर्‍यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र; कोरोना चाचण्या, आरोग्य व्यवस्थेसंदर्भात सूचना, चर्चेची तयारी असल्याचीही माहिती 8. गणेशोत्सवाच्या धर्तीवर बकरी ईदलाही परवानगी द्या, काँग्रेस नेते नसीम खान यांची मागणी, महाआघाडीत पुन्हा धुसफूस होण्याची शक्यता 9. भारत-चीनमध्ये लेफ्टनंट जनरल स्तराच्या अधिकाऱ्यांमध्ये आज चर्चेची चौथी फेरी, सैन्य मागे घेण्याच्या प्रक्रियेविषयी पुढचं सूत्र ठरणार 10. भगवान राम भारताचे नाही तर नेपाळचे, खरी अयोध्या नेपाळमध्ये, नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांचा अजब दावा

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: 35 वर्षांनंतर काश्मीरमध्ये भारतात जन्मलेला एकही दहशतवादी शिल्लक उरलेला नाही: अमित शाह
Maharashtra Live blog updates: 35 वर्षांनंतर काश्मीरमध्ये भारतात जन्मलेला एकही दहशतवादी शिल्लक उरलेला नाही: अमित शाह
Sujay Vikhe Patil : 6 महिन्यांत CBI वर विश्वास कसा वाढला? विखे पाटलांचा रोहित पवारांना टोला; म्हणाले, प्रश्न विचारायचा अधिकार फक्त शरद पवार, सुनेत्राताई अन् 'या' दोघांना, फडणवीसांचीही केली पाठराखण
6 महिन्यांत CBI वर विश्वास कसा वाढला? विखे पाटलांचा रोहित पवारांना टोला; म्हणाले, प्रश्न विचारायचा अधिकार फक्त शरद पवार, सुनेत्राताई अन् 'या' दोघांना, फडणवीसांचीही केली पाठराखण
Gold Silver Price Today: सराफा बाजारात मोठी उलथापालथ! दहा महिन्यात चांदीच्या दरात तब्बल 61 टक्क्यांनी घसरण; तर सोन्याचा भावही पुन्हा कोसळला; नेमकी स्थिती काय?
सराफा बाजारात मोठी उलथापालथ! दहा महिन्यात चांदीच्या दरात तब्बल 61 टक्क्यांनी घसरण; तर सोन्याचा भावही पुन्हा कोसळला; नेमकी स्थिती काय?
Babasaheb Ambedkar Indu Mill memorial: इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाचा वेग मंदावला, राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे सहा महिन्यांपासून पुतळ्याचे काम बंद
इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाचा वेग मंदावला, राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे सहा महिन्यांपासून पुतळ्याचे काम बंद

व्हिडीओ

Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate Today: सोने, चांदीचे दर कोसळले, 14 महिन्यांतील सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचल्या किमती, सोने सहा हजारांनी तर चांदी 12000 हजार रुपयांनी घसरली, जाणून घ्या आजचे दर
सोने, चांदीचे दर कोसळले, 14 महिन्यांतील सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचल्या किमती, सोने सहा हजारांनी तर चांदी 12000 हजार रुपयांनी घसरली, जाणून घ्या आजचे दर
Sujay Vikhe Patil : 6 महिन्यांत CBI वर विश्वास कसा वाढला? विखे पाटलांचा रोहित पवारांना टोला; म्हणाले, प्रश्न विचारायचा अधिकार फक्त शरद पवार, सुनेत्राताई अन् 'या' दोघांना, फडणवीसांचीही केली पाठराखण
6 महिन्यांत CBI वर विश्वास कसा वाढला? विखे पाटलांचा रोहित पवारांना टोला; म्हणाले, प्रश्न विचारायचा अधिकार फक्त शरद पवार, सुनेत्राताई अन् 'या' दोघांना, फडणवीसांचीही केली पाठराखण
Gondia Crime News: पुण्यातील एअर हॉस्टेसच्या हत्येचा थरारक उलगडा; प्रेमसंबंधाला वैतागून 13 लाखांची सुपारी, वर्षा तुरकरच्या प्रकरणातील मास्टरमाईंड कोण?
पुण्यातील एअर हॉस्टेसच्या हत्येचा थरारक उलगडा; प्रेमसंबंधाला वैतागून 13 लाखांची सुपारी, वर्षा तुरकरच्या प्रकरणातील मास्टरमाईंड कोण?
Babasaheb Ambedkar Indu Mill memorial: इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाचा वेग मंदावला, राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे सहा महिन्यांपासून पुतळ्याचे काम बंद
इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाचा वेग मंदावला, राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे सहा महिन्यांपासून पुतळ्याचे काम बंद
Private Hospital new Rule: खासगी रुग्णालयांवर आता सरकारी नियंत्रण येणार, हिवाळी अधिवेशनात मोठ्या निर्णयाची शक्यता, रुग्णांना काय फायदा होणार?
खासगी रुग्णालयांवर आता सरकारी नियंत्रण येणार, हिवाळी अधिवेशनात मोठ्या निर्णयाची शक्यता, रुग्णांना काय फायदा होणार?
Travis Head : ट्रॅविस हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
Maharashtra Live blog updates: 35 वर्षांनंतर काश्मीरमध्ये भारतात जन्मलेला एकही दहशतवादी शिल्लक उरलेला नाही: अमित शाह
Maharashtra Live blog updates: 35 वर्षांनंतर काश्मीरमध्ये भारतात जन्मलेला एकही दहशतवादी शिल्लक उरलेला नाही: अमित शाह
PUC Rule Change: केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले, नव्या आणि जुन्या वाहनांसाठी वेगवेगळे नियम, जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले,जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
Embed widget