एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 13 जानेवारी 2020 | बुधवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
- देशातील 13 शहरात कोविशिल्ड लस दाखल, 56 लाख 50 हजार डोस वितरीत; आज 20 शहरांत सीरमकडून कोविशिल्डचं वितरण
- सर्वासामान्यांसाठी लोकल सुरु करण्यासंदर्भात राज्य सरकार आज भूमिका मांडणार; चेन्नई पॅटर्न मुंबईत राबवण्याचा विचार, मात्र अंतिम निर्णय नाही
- शेतकरी आंदोलनाचा 49वा दिवस; आज तीनही कृषी कायद्यांची होळी करत शेतकरी साजरी करणार लोहडी
- माझ्या पतीने आत्महत्या केली तर बच्चू कडू, तहसीलदार, ठाणेदार जबाबदार; सुसाईड नोट लिहून बेपत्ता झालेल्या शेतकऱ्याच्या पत्नीची तक्रार
- नारायण राणेंना त्यांच्या मुलापासूनच खरा धोका,खासदार विनायक राऊत यांचा राणेंना चिमटा
- सोनू सूद सराईतपणे कायदे मोडणारा 'गुन्हेगार', बेकायदेशीर बांधकामाबाबत बीएमसीचं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर
- नायलॉन मांजाने गळा चिरल्याने 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू; नागपुरातील रामबाग परिसरातील घटना
- अमेरिकेच्या संसदेतील हिंसेची जबाबदारी स्विकारण्यास डोनाल्ड ट्रम्प यांचा नकार, महाभियोगाच्या प्रस्तावावार आज मतदानाची शक्यता
- एलन मस्क यांच्याकडून खान अकॅडमीला 5 दशलक्ष डॉलर्सची मदत; ऑनलाईन शिक्षणपद्धतीला आणखी प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक मदत
- सायना नेहवाल आणि एचएस प्रणयचा कोरोना अहवाल निगेटिव्ह; थायलँड ओपनमध्ये सहभागी होणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement