स्मार्ट बुलेटिन | 13 ऑगस्ट 2020 | गुरुवार | एबीपी माझा
देशात काल एका दिवसात 56,110 रुग्ण बरे होण्याचा विक्रम, रुग्ण बरे होण्याचा दर 70 टक्क्यांच्या पार 'पक्षाला अडचणीत आणणारे बेजबाबदार वागणे टाळावे', शरद पवार यांचा पार्थ पवार यांना अप्रत्यक्ष इशारा शरद पवारांनी सीबीआय चौकशीबाबत घेतलेली भूमिका योग्य, देवेंद्र फडणवीसांचं मत सुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे जाणार का? आज सुप्रीम कोर्टात फैसल्याची शक्यता
राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकण्याचा निर्णय, 13 सप्टेंबरऐवजी 20 सप्टेंबरला परीक्षा आता करा ऑनलाईन पद्धतीने गणपती विसर्जन, ठाणे महापालिकेची अभिनव योजना आयुष मंत्री श्रीपाद नाईक कोरोना पॉझिटिव्ह; संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचा सल्ला संजय दत्तला अमेरिकेचा व्हिजा मिळणं अवघड; उपचारासाठी जाऊ शकतो सिंगापूरला सडक 2 बद्दल सोशल मीडियावर नाराजी, ट्रेलरला लाईक पेक्षा डिसलाईकची संख्या जास्त करीनाची इन्स्टाग्राम पोस्ट, करीना-सैफ पुन्हा आई-बाबा बनणार!
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha