एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 12 मे 2019 | रविवार | एबीपी माझा

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

स्मार्ट बुलेटिन | 12 मे 2019 | शनिवार | एबीपी माझा
  1. देशात लोकसभेच्या सहाव्या टप्प्यासाठी सात राज्यात 59 जागांसाठी मतदान, अखिलेश यादव, दिग्विजय सिंग, साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यासह दिग्गजांचं भवितव्य ठरणार
 
  1. मुंबई-चेन्नई संघात आज चौथ्यांदा आयपीएलचा अंतिम सामना, हैदराबादच्या मैदानावर रंगणार महामुकाबला
 
  1. मेडिकल पीजीच्या मराठा विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरुच, आश्वासन नको मेडिकलची सीट द्या, विद्यार्थ्यांची मागणी, तर मुंबईत आज मराठा क्रांती मोर्चाची बैठक
 
  1. बघ्यांच्या असंवेदनशीलतेमुळे अपघातग्रस्त डॉक्टरचा बळी, वेळेवर उपचार न मिळाल्यानं मृत्यू, औरंगाबादेत आठवडाभरातील दुसरी घटना
 
  1. आई वडिलांची सेवा करणारी मुलगी मिळेना, लग्नास नकार मिळत असल्यानं नैराश्य, पुण्याच्या तरुणाची मुख्यमंत्र्यांकडे इच्छामरणाची मागणी
  1. मुंबई महापालिकेसह राज्यातील 10 महापालिकांमध्ये 20 जागांवर पोटनिवडणूक, अधिसूचना जारी
 
  1. भाजपचं हिंदुत्व आणि राम केवळ निवडणुकीपुरता, माझा कट्ट्यावर आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांचं वक्तव्य
 
  1. हैदराबादेतील कार्यक्रमादरम्यान काँग्रेस नेतेच आपापसात भिडले, दोघांमध्ये जबरी मारहाण, सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल
 
  1. 'आयुष्मान भारत' योजनेची स्तुती सुमित्रा महाजनांना महागात पडली, योजनेचा पैसा डॉक्टर आणि रुग्णालयापर्यंत पोहोचत नसल्याचा इंदूरमधील कार्यक्रमात डॉक्टरांचा आरोप
 
  1. सुपरनोव्हा वुमन्स टी20 चॅलेंजची चॅम्पियन, कर्णधार हरमनप्रीत कौरच्या झुंजार अर्धशतकाच्या जोरावर सुपरनोव्हाचा चार विकेट्स राखून विजय

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Pune Missing Link Land Slide: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवरचा भयानक व्हिडीओ, स्लॅब फोडून माती अन् पाण्याचा प्रचंड लोंढा आत शिरला
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवरचा भयानक व्हिडीओ, स्लॅब फोडून माती अन् पाण्याचा प्रचंड लोंढा आत शिरला
Maharashtra Rain LIVE: राज्यभरात मुसळधार पाऊस, मुंबई-पुणे मिसिंग लिंकवरचा स्लॅब फोडून माती अन् पाण्याचा प्रचंड लोंढा, प्रशासनाकडून महत्वाचं आवाहन
Maharashtra Rain LIVE: राज्यभरात मुसळधार पाऊस, मुंबई-पुणे मिसिंग लिंकवरचा स्लॅब फोडून माती अन् पाण्याचा प्रचंड लोंढा, प्रशासनाकडून महत्वाचं आवाहन
Raigad Rain Update: महाडमध्ये सावित्री नदीचं पाणी शिरलं, बाजारपेठ जलमय; रायगडला 'रेड अलर्ट', अनेक महामार्ग वाहतुकीसाठी बंद
महाडमध्ये सावित्री नदीचं पाणी शिरलं, बाजारपेठ जलमय; रायगडला 'रेड अलर्ट', अनेक महामार्ग वाहतुकीसाठी बंद
Mumbai Pune Expressway Rain News: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील अंगावर काटा आणणारं चित्र; महामार्ग पूर्णतः ठप्प, रेल्वेसेवाही बंद
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील अंगावर काटा आणणारं चित्र; महामार्ग पूर्णतः ठप्प, रेल्वेसेवाही बंद

व्हिडीओ

Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान
Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha
Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report
Mumbai Rain Tree Fall | मुंबईच्या रस्त्यांवर मृत्यूच्या झाडांचं 'जाळं' | ABP Majha Special Report
Dr. Budhajirao Mulik On Majha Katta :शेतकरी राजा कधी होईल? कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक माझा कट्ट्यावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Rain Update: महाडमध्ये सावित्री नदीचं पाणी शिरलं, बाजारपेठ जलमय; रायगडला 'रेड अलर्ट', अनेक महामार्ग वाहतुकीसाठी बंद
महाडमध्ये सावित्री नदीचं पाणी शिरलं, बाजारपेठ जलमय; रायगडला 'रेड अलर्ट', अनेक महामार्ग वाहतुकीसाठी बंद
Landslide on Mumbai Pune Railway Line: मुंबई-पुणे लोहमार्गावर दरड; रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प, कोसळणारा पाऊस अन् दगड-मातीच्या ढिगाऱ्याचे अंगावर काटा आणणारे PHOTOs
मुंबई-पुणे लोहमार्गावर दरड; रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प, कोसळणारा पाऊस अन् दगड-मातीच्या ढिगाऱ्याचे अंगावर काटा आणणारे PHOTOs
Mumbai Rain Nalasopara: नालासोपाऱ्यात भयानक पाऊस, रेल्वेचा प्लॅटफॉर्म बुडेपर्यंत पाणी साचलं, लोकल ट्रेनची वाहतूक विस्कळीत
नालासोपाऱ्यात भयानक पाऊस, रेल्वेचा प्लॅटफॉर्म बुडेपर्यंत पाणी साचलं, लोकल ट्रेनची वाहतूक विस्कळीत
Mumbai Pune Missing Link Land Slide: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवरचा भयानक व्हिडीओ, स्लॅब फोडून माती अन् पाण्याचा प्रचंड लोंढा आत शिरला
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवरचा भयानक व्हिडीओ, स्लॅब फोडून माती अन् पाण्याचा प्रचंड लोंढा आत शिरला
Maharashtra Rain Update: मुंबईसह उपनगरांना मुसळधार पावसाने झोडपले, तिन्ही मार्गांवरील लोकल सेवा विस्कळीत, रस्ते वाहतूक ठप्प; अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट, कोण-कोणते रस्ते बंद? A टू Z माहिती
मुंबईसह उपनगरांना मुसळधार पावसाने झोडपले, तिन्ही मार्गांवरील लोकल सेवा विस्कळीत, रस्ते वाहतूक ठप्प; अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट, कोण-कोणते रस्ते बंद? A टू Z माहिती
Mumbai Pune Expressway Rain News: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील अंगावर काटा आणणारं चित्र; महामार्ग पूर्णतः ठप्प, रेल्वेसेवाही बंद
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील अंगावर काटा आणणारं चित्र; महामार्ग पूर्णतः ठप्प, रेल्वेसेवाही बंद
Aamir Khan Gauri Spratt Marriage: आमिरनं गौरीचा हात हातात घेतला अन् सर्वांसमोर किस केलं; साठीच्या 'मिस्टर परफेक्शनिस्ट'चा तिसरा लग्नसोहळा, आधीच्या दोन घटस्फोटीत बायकांची अनुपस्थिती, पण मुलांसह जावयाची हजेरी
आमिरनं गौरीचा हात हातात घेतला अन् सर्वांसमोर किस केलं; साठीच्या 'मिस्टर परफेक्शनिस्ट'चा तिसरा लग्नसोहळा, घटस्फोटीत पत्नी गैरहजर, मात्र मुलांसह जावयाची हजेरी
Mumbai Local Train Updates: राज्यभरात मुसळधार पाऊस, मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर दरड कोसळली, तर नालासोपाऱ्यात रेल्वे रुळ पाण्याखाली, मुंबई लोकल सेवाही विस्कळीत
राज्यभरात मुसळधार पाऊस, मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर दरड कोसळली, तर नालासोपाऱ्यात रेल्वे रुळ पाण्याखाली, मुंबई लोकल सेवाही विस्कळीत
Embed widget