एक्स्प्लोर

VIDEO | स्मार्ट बुलेटिन | 12 जून 2019 | बुधवार | एबीपी माझा

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

  1. वायू चक्रीवादळामुळे मान्सून आठवडाभर लांबणीवर, महाराष्ट्राची चिंता वाढवणारी हवामान विभागाची माहिती, तर भारतातला पाऊस पाकिस्तानात सरकण्याची शक्यता
 
  1. मुंबईतल्या जहांगीर कला दालनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आमने-सामने, दोघांनीही एकमेकांशी बोलणे टाळले, राजकीय वर्तुळात चर्चा
 
  1. 14 जूनला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, सूत्रांची माहिती, विखे, सत्तार आणि मोहिते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, शेलार आणि क्षीरसागरांच्या वर्णीचीही शक्यता
 
  1. फक्त लेखी परीक्षेच्या गुणांच्या आधारावर अकरावीला प्रवेश द्या, एबीपी माझाच्या बातमीनंतर राज्य सरकारचा केंद्राकडे प्रस्ताव, निर्णयाकडे लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष
 
  1. जमीन खरेदीप्रकरणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल करा, हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे आदेश, देवस्थानच्या जमिनीची अवैध खरेदी केल्याचा आरोप
 
  1. दादरमधील चैत्यभूमीवर भीमज्योत उभारण्यास राज्य सरकारची मान्यता, 15 दिवसांत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन होणार
 
  1. महाराष्ट्राच्या 'ताज महाल'ची पडझड, औरंगाबादमधील बिबी का मकबरा काळवंडला, पुरतत्व विभागाचं दुर्लक्ष
 
  1. ठाण्यात 'पेपर बॉम्ब' ड्रग्जचा विळखा, पाच किलो चरस आणि एलएसडी मिळून 15 लाखांचे अंमली पदार्थ जप्त
 
  1. जेट एअरवेजचे मुंबईहून दिल्लीला जाणारे विमान हायजॅक केल्याची अफवा पसरवणाऱ्या उद्योगपतीला जन्मठेप, एनआयएच्या विशेष कोर्टाची कठोर पावलं
 
  1. सलामीवीर शिखर धवनच्या दुखापतीवर भारतीय संघव्यवस्थापनाचे वेट अँड वॉच धोरण, धवन दोन आठवड्यात तंदुरुस्त होण्याचा फिजिओंना विश्वास

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढे इम्पॅक्ट; शेगाव मंदिर परिसरातील पेढे, प्रसाद विक्रेत्यांवर FDA ची धाड, मिठाई दुकानातील पदार्थांचे घेतले नमुने
तुकाराम मुंढे इम्पॅक्ट; शेगाव मंदिर परिसरातील पेढे, प्रसाद विक्रेत्यांवर FDA ची धाड, मिठाई दुकानातील पदार्थांचे घेतले नमुने
Pandharichi wari: माऊलींच्या पालखीचे अश्व हिरा अन् मोती, अंकलीतून आळंदीकडे प्रस्थान; 300 किमीचा प्रवास, अनेक मुक्काम
माऊलींच्या पालखीचे अश्व हिरा अन् मोती, अंकलीतून आळंदीकडे प्रस्थान; 300 किमीचा प्रवास, अनेक मुक्काम
TET पेपरफुटी प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, सह पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली SIT गठित करण्याचे आदेश
TET पेपरफुटी प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, सह पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली SIT गठित करण्याचे आदेश
एकनाथ शिंदेंच्या आमदाराने 40 लाख मागितले, व्हिडिओ व्हायरल होताच आमदारपुत्राचे संतेज पाटलांवर गंभीर आरोप
एकनाथ शिंदेंच्या आमदाराने 40 लाख मागितले, व्हिडिओ व्हायरल होताच आमदारपुत्राचे संतेज पाटलांवर गंभीर आरोप

व्हिडीओ

Mira Road Accidet Special Report : जीव वाचवणारी एअरबॅग ठरली जीवघेणी
Candle march to pay tribute to Ketan Agarwal : केतन अगरवालला श्रद्धांजली वाहण्यासाठी कॅण्डल मार्च
Uddhav Thackeray Full Speech Yavatmal : आईची शपथ घेऊन गद्दारी केली, भरसभेत दाखवला फुटीर खासदाराचा 'तो' जुना व्हिडिओ
Ketan Agarwal Case Lohagad : पहिली पायरी ते मृत्यूची दरी; कसा केला घात? Special Report
Zero Hour : प्रेयसी ठरली भावी पतीची मारेकरी, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : वाशिमच्या सभेत उद्धव ठाकरेंकडून पुढचं पाऊल, आगामी निवडणुकीसाठी पहिला उमेदवार जाहीर, कोण आहेत डॉ. सिद्धार्थ देवळे?
2024 च्या विधानसभा निवडणुकीत लाखभर मतं मिळवली, उद्धव ठाकरेंकडून आताच उमेदवारी जाहीर, कोण आहेत डॉ. सिद्धार्थ देवळे?
तुकाराम मुंढे इम्पॅक्ट; शेगाव मंदिर परिसरातील पेढे, प्रसाद विक्रेत्यांवर FDA ची धाड, मिठाई दुकानातील पदार्थांचे घेतले नमुने
तुकाराम मुंढे इम्पॅक्ट; शेगाव मंदिर परिसरातील पेढे, प्रसाद विक्रेत्यांवर FDA ची धाड, मिठाई दुकानातील पदार्थांचे घेतले नमुने
Share Market : किर्लोस्कर ते सुवेन फार्मास्युटिकल्समध्ये स्टॉक मार्केटमध्ये चार दिवसात 5 स्टॉकनी दिला 10 टक्क्यांहून अधिक परतावा, जाणून घ्या कारण
स्टॉक मार्केटमध्ये चार दिवसात 5 स्टॉकनी दिला 10 टक्क्यांहून अधिक परतावा, जाणून घ्या कारण
Pandharichi wari: माऊलींच्या पालखीचे अश्व हिरा अन् मोती, अंकलीतून आळंदीकडे प्रस्थान; 300 किमीचा प्रवास, अनेक मुक्काम
माऊलींच्या पालखीचे अश्व हिरा अन् मोती, अंकलीतून आळंदीकडे प्रस्थान; 300 किमीचा प्रवास, अनेक मुक्काम
एकनाथ शिंदेंच्या आमदाराने 40 लाख मागितले, व्हिडिओ व्हायरल होताच आमदारपुत्राचे संतेज पाटलांवर गंभीर आरोप
एकनाथ शिंदेंच्या आमदाराने 40 लाख मागितले, व्हिडिओ व्हायरल होताच आमदारपुत्राचे संतेज पाटलांवर गंभीर आरोप
मोठी बातमी! आमदार सुधीर गाडगीळांच्या कारचा भीषण अपघात, एअर बॅग उघडल्याने अनर्थ टळला, किरकोळ दुखापत
मोठी बातमी! आमदार सुधीर गाडगीळांच्या कारचा भीषण अपघात, एअर बॅग उघडल्याने अनर्थ टळला, किरकोळ दुखापत
TET Paper Leak : आमच्या मुलांचा नीटचा पेपर फुटला आता आमचा TET चा पेपर फुटला, घरातील सर्वच सदस्य तणावात, परीक्षार्थी शिक्षकांची कारवाईची मागणी  
आमच्या मुलांचा नीटचा पेपर फुटला आता आमचा TET चा पेपर फुटला, परीक्षार्थी शिक्षकांची कठोर कारवाईची मागणी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जून 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जून 2026 | शनिवार
Embed widget