एक्स्प्लोर

Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 12 जानेवारी 2020 | रविवार | ABP Majha

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 12 जानेवारी 2020 | रविवार | ABP Majha 1. पालघरमधील बोईसरमध्ये केमिकल कंपनीत भीषण स्फोट, सात जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती, हादऱ्यानं निर्माणधीन इमारतही कोसळली 2. 93 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा आज अखेरचा दिवस, कर्नाटक सरकारच्या दडपशाहीविरोधात ठराव येण्याची शक्यता 3. सारथीसंदर्भातला वादग्रस्त जीआर काढणाऱ्या सचिवांची हकालपट्टी करणार, राज्य सरकारच्या आश्वासनानंतर संभाजीराजेंचं उपोषण मागे, 4. काँग्रेसशासित राज्यात नागरिकत्त्व कायद्याविरोधात ठराव मंजूर करणार, काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत मोठा निर्णय, महाराष्ट्रात शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष 5. प्रत्येक व्यक्तिला मत मांडण्याचा अधिकार, जेएनयूतील दीपिकाच्या भेटीवर अजय देवगणची माझाकडे प्रतिक्रिया, विरोधासाठी हिंसा अयोग्य असल्याचंही मत 6. देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीतल्या IAS, IPS अधिकाऱ्यांमध्ये बदलीची धास्ती, शरद पवारांकडून खांदेपालटाचा सरकारला सल्ला 7. मुंबई विद्यापीठाचं विभाजन करून कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ होणार, उच्च शिक्षणमंत्री उदय सामंतांची माहिती, मुंबई विद्यापीठाचा ताण कमी करण्यासाठी निर्णय 8. आजपासून गायी, म्हशीचं दूध 2 रुपयांनी महागलं, दूध पावडर आणि दूध खरेदी दरात वाढ झाल्यानं दरवाढीचा निर्णय 9. तेजस एक्स्प्रेसमधील पदार्थ खाल्ल्याने प्रवाशांना त्रास, शिळे अन्न असल्याचा प्रवाशांचा आरोप, करमाळी-मुंबई सीएसएमटी मार्गावर धावणाऱ्या गाडीतील प्रकार 10. एकादशीनिमित्त पंढरपुरात आलेल्या वारकऱ्याला 100 रुपयांच्या तिकीटावर लागली 50 लाखांची लॉटरी, भाग्यवान विजेत्याचा शोध सुरु

महत्त्वाच्या बातम्या

सांस्कृतिक आणि अध्यात्मिक शक्तीचं प्रतिक म्हणजे कुंभमेळा, इथं येऊन मला प्रसन्न वाटलं : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 
सांस्कृतिक आणि अध्यात्मिक शक्तीचं प्रतिक म्हणजे कुंभमेळा, इथं येऊन मला प्रसन्न वाटलं : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 
राज्यात बार्शीची सरशी.. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 5000 जमा, मेसेजही आला; दिवाळीपूर्वी दुष्काळग्रस्तांना अग्रीम मदत
राज्यात बार्शीची सरशी.. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 5000 जमा, मेसेजही आला; दिवाळीपूर्वी दुष्काळग्रस्तांना अग्रीम मदत
धक्कादायक! व्हिडिओ व्हायरलची धमकी देत 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; दोन सख्खा भावांना अटक
धक्कादायक! व्हिडिओ व्हायरलची धमकी देत 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; दोन सख्खा भावांना अटक
Eknath Shinde Shivsena: महायुतीतील कलगीतुऱ्यानंतर एकनाथ शिंदेंचा रवींद्र धंगेकरांना सल्ला; दुष्काळी भागात मदतीसाठी कामाला लागण्याच्या सूचना
महायुतीतील कलगीतुऱ्यानंतर एकनाथ शिंदेंचा रवींद्र धंगेकरांना सल्ला; दुष्काळी भागात मदतीसाठी कामाला लागण्याच्या सूचना

व्हिडीओ

Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Israel Election: इस्रायलमध्ये कोणाकडेही बहुमत नाही, थेट पंतप्रधान निवडणुकीचा विचार; विरोधी पक्षांकडून नेतान्याहूंना हटवण्यासाठी चाचपणी
इस्रायलमध्ये कोणाकडेही बहुमत नाही, थेट पंतप्रधान निवडणुकीचा विचार; विरोधी पक्षांकडून नेतान्याहूंना हटवण्यासाठी चाचपणी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 ऑक्टोबर 2026 | शनिवार
राज्यात बार्शीची सरशी.. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 5000 जमा, मेसेजही आला; दिवाळीपूर्वी दुष्काळग्रस्तांना अग्रीम मदत
राज्यात बार्शीची सरशी.. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 5000 जमा, मेसेजही आला; दिवाळीपूर्वी दुष्काळग्रस्तांना अग्रीम मदत
जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनी दुसऱ्यांदा लग्नाची गाठ बांधली; फोटो पोस्ट करत म्हणाले, 'एका नव्या पर्वाची सुरुवात झाली..'
जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनी दुसऱ्यांदा लग्नाची गाठ बांधली; फोटो पोस्ट करत म्हणाले, 'एका नव्या पर्वाची सुरुवात झाली..'
धक्कादायक! व्हिडिओ व्हायरलची धमकी देत 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; दोन सख्खा भावांना अटक
धक्कादायक! व्हिडिओ व्हायरलची धमकी देत 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; दोन सख्खा भावांना अटक
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात, बँक खाते चेक करा
लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा होणं सुरु, बँक खाते तपासा
मैत्रीणींशी आनंदात बोलली, वाॅशरुम जाऊन येतो म्हणून गेली अन् विद्यापीठाच्या सहाव्या मजल्यावरून एमबीएच्या विद्यार्थीनीनं उडी घेतली; मैत्रिणी वाचवण्यासाठी धावल्या, पण..
मैत्रीणींशी आनंदात बोलली, वाॅशरुम जाऊन येतो म्हणून गेली अन् विद्यापीठाच्या सहाव्या मजल्यावरून एमबीएच्या विद्यार्थीनीनं उडी घेतली; मैत्रिणी वाचवण्यासाठी धावल्या, पण..
Nashik Mahakumbh: महाकुंभमेळ्यात गोदातिरी विश्वविक्रम; 6500 आदिवासी बांधवांनी केली महाआरती, भक्तीचा जमला मेळा
महाकुंभमेळ्यात गोदातिरी विश्वविक्रम; 6500 आदिवासी बांधवांनी केली महाआरती, भक्तीचा जमला मेळा
Embed widget