स्मार्ट बुलेटिन | 12 जुलै 2020 | रविवार | एबीपी माझा
बिग बी अमिताभ यांच्यासह, अभिषेक बच्चनला कोरोनाची लागण, बच्चन कुटुंबातील इतर सदस्य कोरोना निगेटिव्ह ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांचा बंगला बीएमसीकडून सील, बंगल्यावरील सिक्युरिटी गार्ड कोरोना पॉझिटिव्ह राज्यात काल दिवसभरात तब्बल 8 हजार 139 नव्या कोरोना बाधितांची नोंद, तर 24 तासात 223 मृत्यू बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आता 50 दिवसांवर, रुग्णवाढीचा वेगही मंदावला
WHO कडून धारावी पॅटर्नचं कौतुक, तर धारावीतील दिलासादायक चित्र कृत्रिम असल्याचा भाजपचा आरोप पाच हजारांचं रेमडेसिवीर इंजेक्शन 20 हजारांना विकण्याचा प्रयत्न, मीरा रोडमधून दोघांना अटक सोलापूर शहरासह आजूबाजूच्या काही गावांत 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन, ग्रामीण भागात संक्रमण वाढले ऐन पेरणीच्या काळात राज्यातील कृषी सेवा केंद्राची टाळेबंदी; विक्रेत्यांचा तीन दिवसांचा संप परीक्षा घेण्यावरुन राष्ट्रीय पातळीवरही विरोध, राहुल गांधींपाठोपाठ अरविंद केजरीवालही आक्रमक, पंतप्रधानांना पत्र सांगलीतील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येचा 24 तासात छडा, पाच आरोपींना बेड्या
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..