एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 11 सप्टेंबर 2020 | शुक्रवार | ABP Majha

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

1. पहाटेपासून पालघरमध्ये भूकंपाचे 7 ते 8 धक्के, सर्वाधिक 4.2 रिश्टर स्केलच्या धक्क्याची नोंद, रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण 2. केंद्रीय पथक पुराचा फटका बसलेल्या विदर्भाच्या दौऱ्यावर; भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीत झालेल्या नुकसानाची पाहणी करणार 3. चालू शैक्षणिक प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू होणार नसल्याचं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या प्रतिमध्ये नमूद, आज मुख्यमंत्री मराठा संघटनांशी संवाद साधणार 4. लोकल सेवा अजून किती दिवस बंद ठेवणार? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल, तर वकिलांना लोकलमध्ये प्रवेश देता येईल का? महाधिवक्त्यांकडे विचारणा 5. राज्यात काल सर्वाधिक 448 कोरोना बाधितांचा मृत्यू, तर 23 हजार 446 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद, तर सीरमच्या कोरोना लसींच्या मानवी चाचण्यांना भारतातही ब्रेक पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 11 सप्टेंबर 2020 | शुक्रवार | ABP Majha 6. कंगना रनौतच्या कार्यालयातील तोडकाम प्रकरणी 22 तारखेला सुनावणी, कार्यालयाची कंगनाकडून पाहणी, आठवलेंकडून कंगनाची भेट, तर शरद पवारांचा कंगनाला टोला 7. अनिल परबांना वर्षभरापूर्वी नोटीस बजावूनही कारवाई का नाही, भाजपच्या भातखळकरांचा सवाल; कंगना रनौतच्या कार्यालयाच्या तोडफोडीनंतर भाजपचा सेनेवर निशाणा 8. जळगावातल्या रावेरमध्ये वृद्ध दाम्पत्याची हत्या, जवळचा नातेवाईक पोलिसांच्या ताब्यात, हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट 9. सांगलीत आजपासून 10 दिवसांचा जनता कर्फ्यू, मनपा क्षेत्रातील व्यापाऱ्यांचा विरोध कायम; मात्र आठवडी बाजारासह रस्त्यावरील फळे, भाजीपाला विक्री पूर्णपणे बंद 10. मॉस्कोत भारत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये दोन तास चर्चा, बैठकीत पाच सूत्री शांतता फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब, मात्र सीमेवर चीनचा युद्धाभ्यास सुरुच

महत्त्वाच्या बातम्या

कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Snakebite : सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
BHMS Doctor Registration : मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
Maharashtra Government Cabinet Decision: पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Embed widget