एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 1 एप्रिल 2020 | बुधवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

स्मार्ट बुलेटिन | 1 एप्रिल 2020 | बुधवार | एबीपी माझा देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ; एकूण 1613 कोरोनाबाधित तर 35 जणांचा मृत्यू, महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रूग्ण महाराष्ट्रात कोरोनाचा 11वा बळी, पालघरमधील 50 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू चीन, इटलीपाठोपाठ अमेरिका कोरोनाचं केंद्र, गेल्या 24 तासांत 1.87 लाख कोरोनाबाधित, तर 700 लोकांचा मृत्यू दिल्लीतील निजामुद्दीनमधील धार्मिक कार्यक्रमात राज्यातील अनेकांचा सहभाग, प्रशासनाकडून सर्वांचा शोध सुरु सरकारी कर्मचाऱ्यांची वेतन कपात नाही, फक्त पगाराची दोन टप्प्यात विभागणी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती कोरोनाच्या सर्वाधिक चाचण्या महाराष्ट्रात, दिवसाला साडे पाच हजार चाचण्या करण्याची क्षमता, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती साखर कारखान्यांमध्ये सॅनिटायझरची निर्मिती; स्वस्तात उपलब्ध होणार सॅनिटायझर एप्रिल फुलचे मॅसेज महागात पडणार, कोरोना विषाणू संदर्भात अफवा पसरवाल तर कायदेशीर कारवाई मुंबईत कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना क्वॉरन्टाईन करणार, महापौरांची माहिती येरवडा कारागृहातील 867 कैदी उपोषणाच्या तयारीत, कैद्यांच्या पत्राचं हायकोर्टाकडून सुमोटो याचिकेत रुपांतर
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
अहमदनगर
विश्व
व्यापार-उद्योग























