एक्स्प्लोर

Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 07 जुलै 2019 | रविवार

राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये

1. कर्नाटकातील 11 आमदारांनी राजीनामा दिल्याने काँग्रेस-जेडीएसचे सरकार धोक्यात, राजीनामा देणारे आमदार मुंबईत दाखल, काँग्रेसचा घोडेबाजाराचा आरोप 2. पेट्रोल डिझेल 2 रुपयांनी नव्हे तर 5 रुपयांनी भडकण्याची शक्यता, फामपेडाचे अध्यक्ष उदय लोध यांची माहिती, तर पंतप्रधान मोदींकडून इंधन दरवाढीची पाठराखण 3. नव्या काँग्रेस अध्यक्षांबाबत उत्सुकता कायम, युवा नेत्याला अध्यक्षपद देण्याच्या मागणीला जोर, ज्येष्ठांच्या नावांना विरोध 4. मुसळधार पावसामुळे कोकणातल्या वशिष्ठी, जगबुडी नदीला पूर, जुलै उजाडूनही मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्राचे डोळे आभाळाकडेच 5. नीरा नदी कोरडी पडल्याने संत तुकोबांच्या पादुकांना टँकरच्या पाण्याने स्नान, पालखीचे अकलुजच्या दिशेने प्रस्थान, ज्ञानोबांच्या पालखीचे आज पहिले गोल रिंगण 6. मुंबईतील अनधिकृत पार्किंगवर आजपासून दंडात्मक कारवाई, दुचाकीसाठी पाच हजार तर तीन चाकी वाहनांना 8 हजार रुपयांचा दंड 7. पुण्यापाठोपाठ नाशिकमध्येही फ्री पार्किंगला हरताळ, महापालिकेची नोटीस अधिकृत मानायला मॉल्स चालकांचा नकार 8. इंग्लंडमध्ये भारत-श्रीलंका सामन्यादरम्यान 'जस्टिस फॉर काश्मीर' बॅनर लावलेल्या हेलिकॉप्टरच्या स्टेडियमभोवती घिरट्या, बीसीसीआयची पाकिस्तानवर बंदी घालण्याची आयसीसीकडे मागणी 9. श्रीलंकेविरोधात भारताचा दमदार विजय, शतक झळकावत रोहित शर्माचा एकाच विश्वचषकात सर्वाधिक 5 शतकं ठोकण्याचा विक्रम, के.एल राहुलचंही शतक 10. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीचं चित्र स्पष्ट, नऊ जुलैला भारताचा सामना न्यूझीलंडशी, अकरा जुलैला इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघांत मुकाबला

महत्त्वाच्या बातम्या

'गोकुळ'मध्ये महायुतीचा पराभव, मुलगाही पडला; मंत्री हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया, सांगितलं परभवाचं राज'कारण'
'गोकुळ'मध्ये महायुतीचा पराभव, मुलगाही पडला; मंत्री हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया, सांगितलं परभवाचं राज'कारण'
“दहा हजार मते जर बाद होत असतील, तर अशा पदवीधर आणि शिक्षकांना पदवी कोणी दिली, हे तपासावे लागेल''; फडणवीसांची मश्किल टिपण्णी
“दहा हजार मते जर बाद होत असतील, तर अशा पदवीधर आणि शिक्षकांना पदवी कोणी दिली, हे तपासावे लागेल''; फडणवीसांची मश्किल टिपण्णी
Gokul Election Result LIVE: सतेज पाटील घामटा काढणार की महायुतीचा अंगारा, भंडारा अन् शपथा कामाला येणार? क्राॅस व्होटिंग सुद्धा खेळ बिघडवणार??
Gokul Election Result LIVE: सतेज पाटील घामटा काढणार की महायुतीचा अंगारा, भंडारा अन् शपथा कामाला येणार? क्राॅस व्होटिंग सुद्धा खेळ बिघडवणार??
Gokul Election Winner Candidate List Gokul Election 2026: महायुतीपासून महाविकास आघाडीपर्यंत...गोकुळ निवडणुकीतील सर्व विजयी उमेदवारांची यादी, एका क्लिकवर!
महायुतीपासून महाविकास आघाडीपर्यंत...गोकुळ निवडणुकीतील सर्व विजयी उमेदवारांची यादी, एका क्लिकवर!

व्हिडीओ

Mumbai Police PC On Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, पोलिसांची ईनडिटेल प्रेस | ABP Majha
Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil : गोकुळच्या निवडणुकीत महायुतीला फटका, सतेज पाटलांच्या विजयाची इनसाईड स्टोरी, सहा प्रमुख मुद्दे
गोकुळच्या निवडणुकीत महायुतीला फटका, सतेज पाटलांच्या विजयाची इनसाईड स्टोरी, सहा प्रमुख मुद्दे
Elon Musk : इलॉन मस्क यांची मोठी घोषणा, अमेरिकेतील प्रत्येक मुलाला SpaceX चा एक शेअर देणार, मस्क यांच्या घोषणेचं नेमकं कारण काय?
इलॉन मस्क यांची मोठी घोषणा, अमेरिकेतील प्रत्येक मुलाला SpaceX चा एक शेअर देणार 
Gokul Election Result: कोल्हापूरकरांचा विषयच हार्ड! जयंत पाटील यांची गोकुळच्या निकालावर पोस्ट, सतेज पाटील यांचं अभिनंदन
कोल्हापूरकरांचा विषयच हार्ड! जयंत पाटील यांची गोकुळच्या निकालावर पोस्ट, सतेज पाटील यांचं अभिनंदन
आमचा रांगडा पाटील जिंकला, धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले; आता, शिक्षक-पदवीधरचं सोनंही आम्हीच लुटणार
आमचा रांगडा पाटील जिंकला, धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले; आता, शिक्षक-पदवीधरचं सोनंही आम्हीच लुटणार
'गोकुळ'मध्ये महायुतीचा पराभव, मुलगाही पडला; मंत्री हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया, सांगितलं परभवाचं राज'कारण'
'गोकुळ'मध्ये महायुतीचा पराभव, मुलगाही पडला; मंत्री हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया, सांगितलं परभवाचं राज'कारण'
JIO IPO : जिओच्या आयपीओसाठी अँकर इन्वेस्टर्सची 30 पट मागणी, 8110 कोटींसाठी अडीच लाख कोटींची बोली, विदेशी आणि भारतीय फंड हाऊसेसचा दमदार प्रतिसाद
जिओच्या आयपीओसाठी अँकर इन्वेस्टर्सची 30 पट मागणी, विदेशी आणि भारतीय फंड हाऊसेसचा दमदार प्रतिसाद
“दहा हजार मते जर बाद होत असतील, तर अशा पदवीधर आणि शिक्षकांना पदवी कोणी दिली, हे तपासावे लागेल''; फडणवीसांची मश्किल टिपण्णी
“दहा हजार मते जर बाद होत असतील, तर अशा पदवीधर आणि शिक्षकांना पदवी कोणी दिली, हे तपासावे लागेल''; फडणवीसांची मश्किल टिपण्णी
Gokul Election Result Live: गोकुळच्या निवडणुकीत उलटफेर सुरुच, आता महायुतीचा उमेदवार फेरमतमोजणीत विजयी, एक जागा वाढली
Gokul Election Result Live: गोकुळच्या निवडणुकीत उलटफेर सुरुच, आता महायुतीचा उमेदवार फेरमतमोजणीत विजयी, एक जागा वाढली
Embed widget