एक्स्प्लोर

Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 07 एप्रिल 2021 | बुधवार | ABP Majha

महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं.

Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 07 एप्रिल 2021 | बुधवार | ABP Majha

  1. मुंबईत पुढचे 3 दिवस पुरेल इतकाच लसींचा साठा, राज्याच्या मागणीनंतरही केंद्राकडून लस पुरवठा नाही; महाराष्ट्राला सापत्न वागणूक मिळत असल्याचा महापौरांचा आरोप

  1. जनमानसात अस्वस्थता असल्याने छोटे व्यावसाय सुरु करा, देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र; तर छोटी दुकानं दोन ते तीन दिवस सुरु ठेवण्यास परवानगी द्या, राज ठाकरेंची मागणी

  1. नववी ते बारावी परीक्षांबाबत आज निर्णय होण्याची शक्यता, शिक्षण विभागाची पुन्हा बैठक; तर राज ठाकरेंचा विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचा सल्ला

  1. नागपुरात रेमडेसिवीर इंजेक्शनच्या मेडिकलमधील थेट विक्रीवर बंदी, काळा बाजार रोखण्यासाठी नागपूर जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय; तर सरकारकडून किमती नियंत्रणासाठी समिती स्थापन

  1. मुंबईत पाच पेक्षा अधिक रुग्ण आढळणाऱ्या सोसायट्यांमध्ये मायक्रो कंटेनमेंट झोन; नियम न पाळल्यास 10 हजारांचा दंड

  1. मुबंई महापालिकेचे सोसायट्यांना नवे निर्बंध, घरपोच येणाऱ्या गोष्टी सोसयटीच्या गेटवर ठेवाव्या लागणार; परदेशातून हवाईमार्गे मुंबईत येणाऱ्या प्रवाशांसाठीही नवी नियमावली

  1. कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्यांना कोरोना अहवाल निगेटिव्ह असणं बंधनकारक, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; रिपोर्ट नसल्यास सात दिवस क्वारन्टाईन व्हावं लागणार

  1. अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीचा ॲक्शन प्लॅन, अनिल देशमुखांसोबत त्यांच्या स्वीय सहाय्यकांचीही होणार चौकशी

  1. मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात अनिल देशमुख आणि राज्य सरकारच्या दोन स्वतंत्र याचिका सुप्रीम कोर्टात दाखल, तातडीने सुनावणी घेण्याची मागणी

  1. यवतमाळ्च्या उमरखेडमध्ये वाढदिवसाच्या पार्टीत नाचवल्या नंग्या तलवारी, पोलिसांकडून 4 जणांना अटक

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
Embed widget