एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 05 जुलै 2020 | रविवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
-
- मुंबई, ठाण्याला पावसाने झोडपलं, सखल भागात अर्धा ते एक फूट पाणी साचलं; पुढचे काही तास मुसळधार पावसाचे, हवामान खात्याचा इशारा
- राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा दोन लाखांच्या पार, काल दिवसभरात सर्वाधिक 7074 नवे रुग्ण तर मुंबईत 1163 कोरोना बाधित
- कल्याण डोंबिवलीत कोरोना विळखा, सलग तिसऱ्या दिवशी 550 कोरोना बाधितांची नोंद तर ठाण्यात 408, नवी मुंबईमध्ये 257 कोरोनाबाधित
- पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ 'कोरोना' पॉझिटिव्ह; काल उपमुख्यमंत्र्यांसह अधिकाऱ्यांच्या बैठकीला उपस्थिती
- टेस्टिंगचं प्रमाण वाढवलं नाही तर कोरोनाचं संक्रमण वाढेल; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
- कोणताही आजार नसताना कोरोनामुळे 43 टक्के रुग्णांचा मृत्यू, केंद्रीय आरोग्य खात्याची आकडेवारी; तर दगावणाऱ्यांमध्ये तीनपैकी एक रुग्ण 45 ते 59 वयोगटातला
- मुंबईत कोरोनासोबतच पावसाळ्यातील आजारांचंही संकट! साचलेल्या पाण्यातून लेप्टोचा संसर्ग होण्याची भीती
- मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांच्या सूचनांचा विचार करावा, महाविकास आघाडीतील बैठकांवरुन देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरेंवर निशाणा
- पारनेर तालुक्यात शिवसेनेला धक्का! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 5 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
- आयकर भरण्यासाठी आता 30 नोव्हेंबर पर्यंतची मुदतवाढ, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर करदात्यांना मोठा दिलासा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
रायगड
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement