एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 04 नोव्हेंबर 2020 | बुधवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
- अमेरिका राष्ट्राध्यक्ष पदासाठी मतमोजणीला सुरुवात, 24 कोटी अमेरिकन मतदार नवा अध्यक्ष निवडणार, ट्रम्प-बायडेन यांच्यात कांटे की टक्कर!
- कांजूरमार्गची जागा राज्य सरकारचीच, केंद्र सरकारच्या दाव्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचं ट्वीट
- अल्प बुद्धी, बहु गर्वी! कांजूरमार्ग मेट्रो कारशेडवरुन अमृता फडणवीस यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल
- अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर ट्विटरवर लाखो फेक अकाऊंट्स बनवून राज्य सरकार, मुंबई पोलिसांची बदनामी; चौकशीतून माहिती उघड
- ठाकरे पितापुत्रांविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या समित ठक्करला 6 दिवसांची पोलीस कोठडी
- राज्यातील शिक्षक व विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणातून दिवाळीची सुट्टी मिळणार, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
- लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची विक्रमी आवक, वजन करण्यासाठी वाहनांच्या 3 किमीपर्यंत रांगा; सोयाबीनला 4 हजारपर्यंतचा भाव
- नदी पुनरुज्जीवनात सांगली जिल्हा देशात पहिला, केंद्र शासनाच्या राष्ट्रीय जल पुरस्कारासाठी जिल्ह्याची निवड; अग्रणी नदीच्या पुनरुज्जीवन कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल
- कंगना रनौत विरोधात गीतकार जावेद अख्तर यांच्याकडून मानहानीचा दावा दाखल, राष्ट्रीय वाहिन्यांवरुन बदनामी केल्याचा आरोप
- हैदराबादची मुंबई इंडियन्सवर 10 विकेट्सने मात, हैदराबादची प्ले ऑफमध्ये धडक; डेव्हिड वॉर्नर आणि वृद्धिमान साहाची अभेद्य सलामी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
जळगाव
करमणूक
परभणी
Advertisement