एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 4 मार्च 2019 | सोमवार | एबीपी माझा

राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये

  1. 'जैश-ए-मोहम्मद'चा म्होरक्या मसूद अजहरचा खात्मा झाल्याची चर्चा, 26 फेब्रुवारीपासून कुणालाही भेटला नसल्याचीही माहिती, मात्र पाकिस्तानकडून दुजोरा नाही
 
  1. एअर स्ट्राईकचा पुरावा मागणाऱ्यांकडून सैन्याचं मानसिक खच्चीकरण, पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल, राहुल गांधींच्या अमेठीत सुरु होणार अत्याधुनिक रायफल्सची निर्मिती
 
  1. अहमनगर लोकसभेची जागा राष्ट्रवादीकडेच, अजित पवारांच्या स्पष्टोक्तीमुळे आघाडीत पुन्हा तिढा, सुजय भाजपच्या वाटेवर असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांचे संकेत
 
  1. भाजपच्या बाईक रॅली अभियानात पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांची घोडेस्वारी, जालन्यातील मंठा परिसरात घोड्यावरुन फेरफटका
 
  1. धनगर समाजाला आदिवासींप्रमाणे सवलती देण्याला आदिवासी संघटनांचा विरोध, निर्णय मागे न घेतल्यास आंदोलनाचा इशारा, निवडणुकीत लोकप्रतिनिधींवर बहिष्कार घालण्याची भूमिका
 
  1. 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा देऊन फटाके फोडणाऱ्या दोघांना नागरिकांनी बांधून बेदम चोपलं, बेळगावच्या कामत गल्लीतील प्रकार
 
  1. मुंबईतील दुसऱ्या टप्प्यातल्या मोनोरेलला मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील, तर परळ टर्मिनसही रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण, मुंबईकरांचा प्रवास सुखकर होणार
 
  1. आर्थिक तोट्यातून बाहेर पडण्यासाठी एसटी महामंडळाचं नवं पाऊल, राज्यातील लालपरीमध्ये डिझेलऐवजी एलएनजीचा वापरण्याचा निर्णय, वर्षाला एक हजार कोटींचा खर्च वाचणार
 
  1. आगामी विश्वचषकात भारताला पाकिस्तानसोबत खेळावंच लागेल, पाकिस्तान संघाला बाहेरचा रस्ता दाखवण्याची बीबीसीआयची मागणी आयसीसीने फेटाळली
 
  1. महाशिवरात्रीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रम, मुंबईतल्या बाबुलनाथ मंदिरात शिवलिंगावर दुग्धाभिषेक, तर अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात भाविकांचा महासागर
  स्मार्ट बुलेटिन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pawan Kalyan Solapur Road Show : पवन कल्याण यांचा सोलापुरात भव्य रोड शो; नागरिकांची तोबा गर्दीSpecial Report Sharad Pawar : 'पवार'फुल खेळीची इनसाईड स्टोरी! 2014 सालची रणनीती काय होती?Special Report Mahayuti CM  Post : महायुतीच्या गोटात नेमकं काय सुरुय? पुढील मुख्यमंत्री कोण होणार?Special Report Pawar VS Dilip Walse Patil : 'गुरू'चा कोप, शिष्य भावूक; पवारांच्या टीकेवर वळसे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget