एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 2 मार्च 2020 | सोमवार | एबीपी माझा

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये

1. महाविकास आघाडीचं सरकार दुर्दैवी, मटा फेस्टिव्हलमधल्या मुलाखतीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं टीकास्त्र, पक्षांतर करणाऱ्यांना जनतेनं धडा शिकवल्याचंही वक्तव्य

2. देशाच्या ऐक्याला धक्का पोहोचवणाऱ्या शक्तीला दूर करण्यासाठी प्रयत्न करु, दिल्ली हिंसाचारावरुन शरद पवारांचा भाजपवर हल्लाबोल, राज्यातील सरकार पाच वर्षे टिकण्याचाही दावा 3. दिल्ली हिंसाचाराच्या मुद्द्यावरुन संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा गाजणार, काँग्रेस अमित शाहांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम 4.  राज ठाकरे भाजपसोबत आल्याने भाजपला काही फायदा होणार नाही, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा दावा, दिल्ली दंगलीला काँग्रेस आणि आप जबाबदार असल्याचीही टीका 5. विनाअनुदानित घरगुती गॅस सिलेंडर 53 रुपयांनी स्वस्त, होळीआधी केंद्र सरकारचा सामान्यांना मोठा दिलासा पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 02 मार्च 2020 | सोमवार 6. मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पुन्हा अवकाळीचा तडाखा, ज्वारी, हरभरा, गव्हाचं मोठं नुकसान, तातडीनं पंचनामे करण्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंचे आदेश 7. 26 वर्ष लोकांचं प्रबोधन केलं, आता रडण्याची वेळ आलीय, इंदोरीकर महाराजांची उद्विग्न प्रतिक्रिया, वादाच्या पार्श्वभूमीवर कीर्तन रेकॉर्ड करण्यास मनाई 8. मुंबई पुणे जुन्या मार्गावर भीषण अपघात, लघुशंकेसाठी थांबलेल्या पाच जणांना भरधाव टेम्पोने चिरडलं, एक जण सुदैवाने बचावला, टेम्पो चालक फरार 9. जुन्नरमध्ये एकतर्फी प्रेमातून तरुणीसमोर तरुणाचा गोळीबार, पुणे पोलिसांनी पाठलाग करुन आरोपीला बेड्या ठोकल्या 10. कसोटी क्रिकेट मालिकेत न्यूझीलंडकडून भारताला क्लीनस्वीप, दुसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात भारताचा लाजिरवाणा पराभव

महत्त्वाच्या बातम्या

MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
नाशिककरांसाठी पुढचे चार ते पाच तास महत्वाचे, 500 मिलीमीटर पाऊस पडण्याचा इशारा, NDRF च्या टीम तैनात
नाशिककरांसाठी पुढचे चार ते पाच तास महत्वाचे, 500 मिलीमीटर पाऊस पडण्याचा इशारा, NDRF च्या टीम तैनात
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ

व्हिडीओ

Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
Embed widget