एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 01 मे 2020 | शुक्रवार | एबीपी माझा

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

1.महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात ध्वजारोहण, महाराष्ट्राचं वैभव दाखवणारे विविध कार्यक्रम दिवसभर एबीपी माझावर 2. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 10 हजारांच्या पुढे, काल दिवसभरात 583 नव्या रूग्णांची वाढ, तर 27 जणांचा मृत्यू 3. जगभरात कोरोनाचा कहर सुरूच, जगातील 212 देशांत पसरला कोरोना, 33 लाखांहून अधिक कोरोना बाधित तर आतापर्यंत 2 लाख 33 हजार लोकांचा मृत्यू 4. देशातील कोरोना बाधितांचा आकडा 34 हजारांजवळ, 1 हजार 75 जणांचा मृत्यू, तर आतापर्यंत 8 हजारांहून अधिक लोक कोरोनामुक्त 5. देशात कोरोना रुग्णांचा दुप्पट होण्याचा कालावधी वाढला, लॉकडाऊन यशस्वीरित्या पाळल्याने कोरोनाला रोखणं शक्य, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 01 मे 2020 | शुक्रवार | ABP Majha 6. विधानपरिषद निवडणूक पेचप्रसंगावर केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक, तर 9 जागांची निवडणूक घ्या, मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर राज्यरालांचं निवडणूक आयोगाला पत्र 7. राज्यातील विद्यापीठ परीक्षांबाबतचा निर्णय येत्या 2 ते 3 दिवसांत, मंत्री उदय सामंत यांची माहिती, यूजीसीच्या विद्यापीठासाठी मार्गदर्शक सूचना 8. लॉकडाऊनमुळे अडकलेले लोक आपापल्या राज्यात परतू शकणार, समन्वयासाठी सरकारकडून 3 अधिकाऱ्यांची नेमणूक, तीर्थयात्री पर्यटकांनाही मोठा दिलासा 9. मालेगावला कोरोनामुक्त करण्यासाठी सरकारचं 'मिशन मालेगाव', 100 आरोग्यसेवकांची टास्क फोर्स नियुक्त, मालेगावमधील रूग्णांची संख्या 258वर 10. पालघर झुंडबळी हत्याकांड प्रकरणी महिन्याभरात अहवाल सादर करा, हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश, सुनावणी 22 मेपर्यंत तहकूब

महत्त्वाच्या बातम्या

भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद, त्यांनी कधीच स्वतंत्र राहू नये हा मनुस्मृतीचा डाव, पुण्यात राहुल गांधी कडाडले
महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद, त्यांनी कधीच स्वतंत्र राहू नये हा मनुस्मृतीचा डाव, पुण्यात राहुल गांधी कडाडले

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
Rahul Gandhi In Pune : राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
Embed widget