एक्स्प्लोर

Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 07 फेब्रुवारी 2020 | शुक्रवार

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा 1. राज्यसभेच्या सात जागांसाठी लवकरच निवडणूक, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विद्यमान खासदारांमध्ये धाकधूक तर भाजपमध्ये जोरदार लॉबिंग 2. राफेलवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'चौकीदार चोर है' म्हणणाऱ्या राहुल गांधींना पुन्हा नोटीस, 15 फेब्रुवारीला कोर्टापुढे हजर राहण्याचे निर्देश 3. शिवसेनेच्या नाराज रवींद्र वायकर यांचं अखेर पुनर्वसन, मुख्यमंत्री कार्यालयात मुख्य समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्ती 4. पक्षात असूनही फोन टॅपिंगची गरज काय? माझाला दिलेल्या मुलाखतीत खडसेंचा भाजपला सवाल, तर मनातलं बंड कायम राहणार असल्याची भावना व्यक्त 5. जळीतकांडातल्या गुन्हेगारांचा हैदराबादसारखा फैसला करा, प्रणिती शिंदेंच्या मागणीला महिला नेत्यांचा दुजोरा, तर विशेष अधिवेशन बोलवण्याची मुनगंटीवारांची मागणी 6. निर्भयाच्या दोषींना तातडीनं फाशी देण्याच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात, तर डेथ वॉरंट जारी करण्याच्या तिहार जेलच्या याचिकेवर पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी 7. मुंबईत रेल्वे पुलावर दिवसाढवळ्या तरुणींचा विनयभंग, घटना सीसीटीव्हीत कैद होऊनही पोलीस तक्रारीच्या प्रतीक्षेत, चोरीप्रकरणी अटकेतील आरोपीला जामीन 8. राममंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी 92 वर्षीय ज्येष्ठ वकील केशवन अय्यंगार पराशरण यांची नेमणूक, पराशरण यांच्या नेतृत्वाखाली 15 सदस्यीय श्री राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कामकाज चालणार 9. जखमी प्रवाशासाठी ट्रेन उलटी चालवली, देवळाली ते भुसावळ शटलच्या मोटरमन आणि गार्डकडून माणुसकीचं दर्शन, सर्व स्तरातून कौतूक 10. कोरोना व्हायरसमुळं तब्बल 24 हजार जणांचा मृत्यू झाल्याचा तैवान वृत्तसंस्थेचा दावा, चीन मृतांचा आकडा लपवत असल्याचा आरोप, तर, कोरोना व्हायरसचा सर्वप्रथम धोका सांगणाऱ्या डॉक्टरचाही मृत्यू

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जुलै 2026 | शनिवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जुलै 2026 | शनिवार 
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
Jalna Crime News: बस अडवून तरुणीला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न; जाब विचारताच चालकाला तरुणाकडून बेदम मारहाण, जालन्यातील संतापजनक घटना
बस अडवून तरुणीला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न; जाब विचारताच चालकाला तरुणाकडून बेदम मारहाण, जालन्यातील संतापजनक घटना

व्हिडीओ

Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
Pune Moshi Building Collapse: अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Embed widget