एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 5 मार्च 2019 | मंगळवार | एबीपी माझा

  1. औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबादमधील डॉक्टर एटीएसच्या ताब्यात,आयसिसच्या नऊ संशयित दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याचा अंदाज
 
  1. पाकिस्तानला घरात घुसून मारु,अहमदाबादच्या सभेत पंतप्रधान मोदींचा संताप, तर बिकानेरमध्ये पाकिस्तानचं मानवरहित विमान 'सुखोई'ने पाडलं
 
  1. एअर स्ट्राईकवेळी पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये 300 मोबाईल अॅक्टिव्ह, 'रॉ'ची माहिती,मसूद अजहरचा 13 मार्चला संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीत फैसला
 
  1. महाशिवरात्रीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयागराजला,कुंभमेळ्यात गंगास्नान,उपस्थितांचा 'मोदी-मोदी'चा जयघोष
 
  1. मुंगेरीलाल के हसीन सपने कभी पुरे नही होते,मुख्यमंत्र्यांचा राहुल गांधींना टोला,विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवरील रहिवाशांना कुर्ल्यात हक्काची घरं
VIDEO | स्मार्ट बुलेटिन | 5 मार्च 2019 | मंगळवार | एबीपी माझा
  1. सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचं आज मुख्यमंत्री आणि नागरी उड्डाण मंत्री सुरेश प्रभूंच्या हस्ते उद्घाटन,विमानतळासाठी 520 कोटींचा खर्च
 
  1. एअर इंडियाच्या विमानात क्रू मेंबर्सना'जय हिंद'बोलणं अनिवार्य, प्रत्येक उद्घोषणेनंतर जयघोष करण्याच्या सूचना
 
  1. आयसीआयसीआय बँकेच्या माजी अधिकारी चंदा कोचर यांची ईडीकडून 11 तास कसून चौकशी,व्हिडीओकॉन कर्ज प्रकरणी प्रश्नांची सरबत्ती
 
  1. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधील दुसरा वन डे सामना आज नागपूरमध्ये,पाच सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाला 1-0 ने आघाडी
 
  1. जेवणात उत्तेजक मिसळल्याचा पैलवान नरसिंग यादवचा आरोप सीबीआयने फेटाळला,रिओ ऑलिम्पिकपासून रोखण्यासाठी सीबीआयने कट रचल्याचा नरसिंगचा दावा

महत्त्वाच्या बातम्या

शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मोठी बातमी! भिवंडीत राजकीय भूकंप, समाजवादी पक्षाच्या 6 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी; स्वीकृत निवडीवरुन वाद
मोठी बातमी! भिवंडीत राजकीय भूकंप, समाजवादीच्या 6 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी; स्वीकृत निवडीवरुन वाद
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Embed widget