एक्स्प्लोर

Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 05 जानेवारी 2020 | रविवार

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा 1. अखेर 5 दिवसांनंतर मंत्र्यांच्या खातेवाटपाची यादी राज्यपालांकडे सुपूर्द, कोणत्याही क्षणी खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता, संभाव्य यादी माझाच्या हाती 2. कॅबिनेट न मिळाल्यानं नाराज अब्दुल सत्तार आज उद्धव ठाकरेंची भेट घेणार, अर्जुन खोतकरांकडून काल सत्तारांची मनधरणी, आजच्या भेटीकडे राज्याचं लक्ष 3. विश्वासघातानं चाललेलं सरकार ६ महिन्यांपेक्षा जास्त टिकणार नाही, फडणवीसांचं भाकित, खातेवाटप दिरंगाई आणि नाराजीवरुन ऑपरेशन लोटस सुरु झाल्याची चर्चा 4. स्मशानात राहून जनतेची कामे करु, स्मशानाजवळील बंगला मिळाल्याने राज्यमंत्री बच्चू कडू नाराज 5 हाडं गोठवणाऱ्या थंडीत परभणी जिल्ह्यात सैन्य भरतीला सुरुवात, हजारो उमेदवारांवर कडाक्याच्या थंडीत बसण्याची वेळ, प्रशासनाकडून कुठलिही व्यवस्था नाही 6. सोलापूर आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन सुरु होण्याआधी गॅसचा स्फोट, चौघे जखमी, उद्घाटनासाठी फुगे फुगवत असताना गॅसचा स्फोट 7. मुंबई आयआयटीत टेकफेस्टची धूम, तानाजी रोबो, लेक्चर देणारा रोबो ठरला लक्षवेधी, भन्नाट टेक्नोलॉजी पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी 8. सीएएसाठी भाजपनं दिलेला समर्थन नंबर ट्विटरवर ट्रोल, सनी लिओनीच्या नावानं फोन नंबर सोशल मीडियावर व्हायरल, लाखो जणांची फजिती 9. महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यात गतविजेता बाला रफिक शेख आणि अभिजीत कटकेची विजयी सलामी, ६१ किलो माती विभागात पुण्याच्या सागर मारकडला सुवर्ण 10. अब्दुल सत्तार गद्दार आहेत, चंद्रकांत खैरेंची सत्तारांवर जहरी टीका, तर योग्य वेळी उत्तर देणार, सत्तारांकडून स्पष्ट, औरंगाबाद झेडपी निकालावरुन शिवसेनेत वादंग Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 05 जानेवारी 2020 | रविवार | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

अकोला शिक्षक मतदारसंघ निवडणूक! मतदानासाठी कुणाकडूनही पैसे घ्या, मतदान मात्र, आमच्या उमेदवाराला करा, ठाकरेंच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
अकोला शिक्षक मतदारसंघ निवडणूक! मतदानासाठी कुणाकडूनही पैसे घ्या, मतदान मात्र, आमच्या उमेदवाराला करा, ठाकरेंच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठा ट्विस्ट, महादेव जानकरांची घोषणा; म्हणाले, दत्तात्रय सावंत 'रासप'चे उमेदवार, विजय पक्का
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठा ट्विस्ट, महादेव जानकरांची घोषणा; म्हणाले, दत्तात्रय सावंत 'रासप'चे उमेदवार, विजय पक्का
अजितदादांचा आजचा पक्ष सक्षम नाही, पुणे पदवीधर जागा मिळायला हवी होती, रोहित पवारांचा टोला, तर अर्थमंत्रीपदावरुनही मुख्यमंत्र्यांवर टीका
अजितदादांचा आजचा पक्ष सक्षम नाही, पुणे पदवीधर जागा मिळायला हवी होती, रोहित पवारांचा टोला, तर अर्थमंत्रीपदावरुनही मुख्यमंत्र्यांवर टीका
मी जर धाडस केलं नसता तर महाराष्ट्र 15-20 वर्ष मागे गेला असता; शिवसेना फुटीवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले
मी जर धाडस केलं नसता तर महाराष्ट्र 15-20 वर्ष मागे गेला असता; शिवसेना फुटीवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara News : कुरिअर कंपनीतून एकानं टीप दिली, पुणे बंगळुरु महामार्गावर दरोडा टाकत दीड कोटींचे सोने चांदीचे दागिने लुटले, पोलिसांनी 12 तासात 8 जणांना बेड्या ठोकल्या
पुणे बंगलोर महामार्गावर कवठे गावच्या हद्दीत दीड कोटींचा दरोडा, LCB नं तपासाची चक्र फिरवली, 12 तासात 8 जणांना बेड्या
Gokul Election: गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
Sachin Sanap : एवढ्या मोठ्या पक्षाला शिक्षक उमेदवार मिळाला नाही, माझ्या विरोधात मंत्री, आमदार प्रचारासाठी उतरलेत, सचिन सानप यांची भाजपवर टीका
एवढ्या मोठ्या पक्षाला शिक्षक उमेदवार मिळाला नाही, एकनाथ शिंदेंना वारं कोणत्या दिशेनं वाहतंय ते कळतं: सचिन सानप
Kolhapur Crime: कोल्हापुरात हातकणंगले तालुक्यात अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला निर्घृण पद्धतीनं संपवलं; गावकऱ्यांकडून मोर्चा काढत गावातच फाशीची मागणी
कोल्हापुरात हातकणंगले तालुक्यात अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला निर्घृण पद्धतीनं संपवलं; गावकऱ्यांकडून मोर्चा काढत गावातच फाशीची मागणी
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठा ट्विस्ट, महादेव जानकरांची घोषणा; म्हणाले, दत्तात्रय सावंत 'रासप'चे उमेदवार, विजय पक्का
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठा ट्विस्ट, महादेव जानकरांची घोषणा; म्हणाले, दत्तात्रय सावंत 'रासप'चे उमेदवार, विजय पक्का
Tukaram Mundhe on GenZ : जेनझीबाबत समाजात गैरसमज आहेत, माझी जेनझीबाबत मतं वेगळी आहेत.. तुकाराम मुंढे नेमकं काय म्हणाले?
जेनझीला दांभिकपणा बिल्कूल आवडत नाही, तुकाराम मुंढे जेनझींची आवडणारी गोष्ट सांगत म्हणाले...
Abhijit Bichukale : अभिजीत बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, पुणे पदवीधर अन् शिक्षक मतदारसंघातून भरला अर्ज, म्हणाले 'माझी पत्नी शिक्षिका आहे, तिने...'
अभिजीत बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, पुणे पदवीधर अन् शिक्षक मतदारसंघातून भरला अर्ज, म्हणाले 'माझी पत्नी शिक्षिका आहे, तिने...'

Embed widget