एक्स्प्लोर

Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 27 फेब्रुवारी 2020 | गुरुवार

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा 1. दिल्ली हिंसाचारातील बळींची संख्या 27 वर, 100 जणांना अटक, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आज राष्ट्रपतींना भेटणार 2. शहीद कॉन्स्टेबलच्या कुटुंबीयांना एक कोटीची, तर हिंसाचारातील मृतांना दोन लाखांची मदत, मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची घोषणा 3. कांद्यावरील निर्यातबंदी केंद्र सरकार उठवणार, यंदा कांद्याचं उत्पादन वाढण्याची शक्यता असल्यानं निर्णय, शेतकऱ्यांना मोठा दिलासा 4. हरभरा, तूर खरेदीच्या ऑनलाईन नोंदणीसाठी शेतकऱ्यांची जात विचारल्यानं संताप, मराठवाड्यातला धक्कादायक प्रकार उजेडात, जातीचा रकाना हटवण्याची मागणी 5. मराठी विषय न शिकवल्यास शाळेचा परवाना रद्द, तर संचालकांना 1 लाखाच्या दंडाची तरतूद, मराठी दिनाच्या पूर्वसंध्येला विधान परिषदेत विधेयक मंजूर 6. सावरकरांच्या गौरव प्रस्तावावरुन जोरदार गदारोळ, काँग्रेसच्या शिदोरी मासिकावर बंदी घालण्याची फडणवीसांची मागणी, तर भारतरत्नावरुन सेनेचा भाजपला टोला 7. बांगड्या भरा म्हणणं महिलांचा अपमान, फडणवीसांच्या टीकेला आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर, तर रेशीम किड्याशी तुलना करत अमृता फडणवीसांचा आदित्य ठाकरेंवर पलटवार 8. कोरोनाची औषधं घेऊन चीमध्ये गेलेलं भारतीय विमान परतलं, परतीच्या प्रवासात 80 भारतीयांसह मित्र देशाच्या 40 नागरिकांची सुटका 9. सरोगसीच्या कायद्यात केंद्र सरकारकडून मोठा बदल, पतीचा मृत्यू आणि घटस्फोटानंतरही महिलांना सरोगसीचा अधिकार 10. रशियाची अव्वल टेनिसपटू मारिया शारापोव्हाची व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती; वयाच्या 32व्या वर्षी व्यावसायिक टेनिसला गुडबाय

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: मुंबईतील मोकळ्या जागा आणि क्रीडांगणं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेचं आज आंदोलन
Maharashtra Live News Updates: मुंबईतील मोकळ्या जागा आणि क्रीडांगणं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेचं आज आंदोलन
Pune Crime News: रागाने का पाहतोस? म्हणत जीवे मारण्याची दिली धमकी, नंतर भररस्त्यात व्यक्तीला लुटले; पुण्यातील खळबळजनक घटना
रागाने का पाहतोस? म्हणत जीवे मारण्याची दिली धमकी, नंतर भररस्त्यात व्यक्तीला लुटले; पुण्यातील खळबळजनक घटना
Eknath Shinde On Maharashtra School: शाळा दत्तक घ्या, दर आठवड्याला आढावा घ्या; एकनाथ शिंदेंचे आमदार-खासदारांना आवाहन, दादा भुसेंसोबत 4 तास बैठक
शाळा दत्तक घ्या, दर आठवड्याला आढावा घ्या; एकनाथ शिंदेंचे आमदार-खासदारांना आवाहन, दादा भुसेंसोबत 4 तास बैठक
Bhandara News: ग्रामसभेत मुद्दा मांडण्यासाठी हातात माईक घेताच पोलीस पाटील महिलेला विजेचा जबर धक्का बसला; अन् क्षणात...; भंडाऱ्याच्या निमगाव पागोरा गावातील थरारक घटना
ग्रामसभेत मुद्दा मांडण्यासाठी हातात माईक घेताच पोलीस पाटील महिलेला विजेचा जबर धक्का बसला; अन् क्षणात...; भंडाऱ्याच्या निमगाव पागोरा गावातील थरारक घटना

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar on PAs Girl Death: पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; रोहित पवारांनी घेतली पोलिसांची अन् डॉक्टरांची भेट; घटनेबाबत माहिती देताना म्हणाले....
पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; रोहित पवारांनी घेतली पोलिसांची अन् डॉक्टरांची भेट; घटनेबाबत माहिती देताना म्हणाले....
Kolhapur Crime: चार वर्षाच्या लेकीला अन् दीड वर्षाच्या चिमुरड्या लेकाला संपवून आईनं स्वत:च्या गळ्याला दोरी लावली; कोल्हापुरातील घटनेनं हळहळ
चार वर्षाच्या लेकीला अन् दीड वर्षाच्या चिमुरड्या लेकाला संपवून आईनं स्वत:च्या गळ्याला दोरी लावली; कोल्हापुरातील घटनेनं हळहळ
PM Modi :'एका नवीन कालचक्राची सुरुवात', पंतप्रधान मोदींकडून भारताच्या अंतराळ प्रवासाचे कौतुक; राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त विशेष व्हिडीओ शेअर करत दिल्या शुभेच्छा!
'एका नवीन कालचक्राची सुरुवात', पंतप्रधान मोदींकडून भारताच्या अंतराळ प्रवासाचे कौतुक; राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त विशेष व्हिडीओ शेअर करत दिल्या शुभेच्छा!
'भ्रष्टाचार आणि अंमली पदार्थांसाठी सिंगापूरसारखा कायदा करून फासावर लटकवा..' देशातील अब्जाधीश उद्योगपतीची तामिळ सीएम विजय यांच्याकडे थेट मागणी, 5 पर्याय सांगितले
'भ्रष्टाचार आणि अंमली पदार्थांसाठी सिंगापूरसारखा कायदा करून फासावर लटकवा..' देशातील अब्जाधीश उद्योगपतीची तामिळ सीएम विजय यांच्याकडे थेट मागणी, 5 पर्याय सांगितले
गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारमधील रिक्त पदे दुप्पटीवर, सरकारी कंपन्यांमधील जवळपास निम्मे कर्मचारी कंत्राटी, रेल्वेतील रिक्त जागा शुन्यावरून 16 टक्क्यांवर, रेल्वे - संरक्षण क्षेत्रात 5 लाखांवर पदे रिक्त
गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारमधील रिक्त पदे दुप्पटीवर, सरकारी कंपन्यांमधील जवळपास निम्मे कर्मचारी कंत्राटी, रेल्वेतील रिक्त जागा शुन्यावरून 16 टक्क्यांवर, रेल्वे - संरक्षण क्षेत्रात 5 लाखांवर पदे रिक्त
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा रहस्यमय मृत्यू; आईसोबत भांडण झाल्यानंतर घरातून बाहेर पडली अन्...
रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा रहस्यमय मृत्यू; आईसोबत भांडण झाल्यानंतर घरातून बाहेर पडली अन्...
Chhatrapati Sambhajinagar Boy Jumps Down From Khavdya Mountain: गौण खनिज आणि 150 कोटींचा दंड; छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगराबाबत धक्कादायक माहिती
गौण खनिज आणि 150 कोटींचा दंड; छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगराबाबत धक्कादायक माहिती
Who Is Saransh Jain : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सारांश जैनला संधी; 12 वर्षांनी मिळाली टीम इंडियाची कॅप, कोण आहे हा 33 वर्षीय खेळाडू?
श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सारांश जैनला संधी; 12 वर्षांनी मिळाली टीम इंडियाची कॅप, कोण आहे हा 33 वर्षीय खेळाडू?
Embed widget