एक्स्प्लोर
VIDEO | स्मार्ट बुलेटिन | 23 मार्च 2019 | शनिवार | एबीपी माझा
रात्री उशिरा भाजपकडून महाराष्ट्रातील 6 उमेदवार जाहीर, पुण्यात गिरीश बापटांना उमदेवारी, बारामतीतून कांचन कुल यांना तिकीट
भाजपकडून पुणे, जळगाव, दिंडोरी, सोलापूरच्या खासदारांचा पत्ता कट, जळगावातून स्मिता वाघ तर सोलापुरातून जयसिद्धेश्वर स्वामींना तिकीट
काँग्रेसकडून चंद्रपूर, भिवंडी, जालना आणि लातूरमधील उमेदवारांची घोषणा, जालन्यात विलास औताडे तर औरंगाबादमध्ये सुभाष झांबड यांना उमेदवारी
राष्ट्रवादीचा माढ्यातला तिढा अखेर सुटला, माढ्यामधून संजय शिंदेंना उमेदवारी, उस्मानाबादेतून पद्मसिंह पाटलांचे पुत्र राणा पाटलांना संधी
विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमार लढवणार निवडणूक लढवणार, सीपीआयकडून उमेदवारी जाहीर
'ड्रीमगर्ल'ला डान्सिंग स्टारची टक्कर, उत्तर प्रदेशमधील मथुरेमधून हेमामालिनींविरोधात सपना चौधरी लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता
राधाकृष्ण विखे पाटील शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला मदत करणार, शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांचा गौप्यस्फोट
अर्धवट विधानं चालवून अपप्रचार करु नका, साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच स्पष्टीकरण, ''मुलं मुलींकडेच बघणार'' या विधानावरुन उदयनराजें वादात
फुटीरतावादी नेता यासिन मलिकच्या जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटवर बंदी, संघटनेमार्फत दहशतवाद्यांना पैसा पुरवला जात असल्याचा आरोप
आजपासून आयपीएलच्या बाराव्या मोसमाचा थरार रंगणार, चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरमध्ये पहिला सामना
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
जळगाव
करमणूक
परभणी
Advertisement