एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 23 ऑगस्ट 2019 | शुक्रवार | एबीपी माझा

#Latest News #Marathi News #Smart Bulletin राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये

#Latest News #Marathi News #Smart Bulletin राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये 1. कितीही चौकशा करा, माझं तोंड बंद होणार नाही, राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांना इशारा, ईडीकडून तब्बल साडे आठ तास चौकशी, कृष्णकुंजवर कार्यकर्त्यांचा जयघोष 2. आयएनएक्स मीडिया प्रकरणात पी. चिदंबरम यांना पाच दिवसांची कोठडी, सीबीआय कोर्टाचा निर्णय, दिवसातून अर्धा तास कुटुंबीय आणि वकिलांना भेटण्याची परवानगी 3. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी पाच दिवसांत गुन्हे दाखल करा, मुंबई हायकोर्टाचे ईओडब्ल्यूला आदेश, अजित पवारांसह सर्वपक्षीय बडे नेते अडचणीत 4. विधानसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपाची जबाबदारी ज्योतिरादित्य शिंदेंच्या खांद्यावर, काँग्रेसच्या स्क्रीनिंग कमिटीच्या अध्यक्षपदी निवड 5. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा धुळ्यात तर आदेश बांदेकरांचा माऊली संवाद नाशिकमध्ये, आजपासून खासदार सुप्रिया सुळेंचा संवाद दौरा 6. औरंगाबाद-जालना विधानपरिषद निवडणुकीत एमआयएम शिवसेनेसाठी बी टीम ठरल्याची चर्चा, शिवसेनेचे अंबादास दानवे मोठ्या मताधिक्क्याने विजयी 7. चार दिवसाआड पाणी येणाऱ्या औरंगाबादमध्ये पाईपलाईन फुटली, हजारो लीटर पाणी रस्त्यावर, पाणी पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता 8. मुंबई महापालिकेची कामं वेळेत पूर्ण झाली नाही, तर अधिकाऱ्यांचा निम्मा पगार आणि कंत्राटदारांच्या वेतनातून 20 टक्के रक्कम कापणार, आयुक्त प्रवीण परदेशी यांचा इशारा 9. विराट कोहलीसह टीम इंडियाचे दिग्गज फलंदाज फ्लॉप, अजिंक्य रहाणेचं अर्धशतक, विंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताच्या पहिल्या दिवसअखेरीस 6 बाद 203 धावा 10. पुण्यात अवतरली हिंदी, मराठी, भोजपुरी बोलणारी रोबो, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या टेकफेस्टमध्ये रश्मी रोबोचं आकर्षण, रोबोचा विद्यार्थ्यांसोबत संवाद
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Who is Bollywood No. 1 Actor :  शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines 08AM एबीपी माझा हेडलाईन्स  8 AM 08 July 2024 Marathi NewsMumbai Hindmata Junction : मुंबईत हिंदमाता जंक्शनवर पाणी साचलंMumbai Goa Express Way : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग 12 तासांपासून ठप्प, वाहतूक विस्कळीतThane To CSMT Railway Update : ठाणे ते सीएसएमटी आणि सीएसएमटीहून ठाण्याकडे लोकल रवाना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Who is Bollywood No. 1 Actor :  शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
Embed widget