एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 18 फेब्रुवारी 2020 | मंगळवार

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये

1. 'शिवाजीचे उदात्तीकरण: पडद्यामागचं वास्तव' या पुस्तकावर बंदी घालण्याची भाजपची मागणी, महाराजांवर आक्षेपार्ह लिखाण केल्याचा आरोप, सरकारच्या भूमिकेकडे लक्ष 2. इंदोरीकरांवर गुन्हा दाखल झाल्यास रस्त्यावर उतरु, अखिल भारतीय वारकरी मंडळाचा इशारा, तर महाराजांविरोधात अंनिसची पोलिसांत तक्रार 3. एनआयएबरोबरच एल्गारच्या समांतर तपासासाठी राज्य सरकार एसआयटी नेमणार, राष्ट्रवादीच्या बैठकीत निर्णय, एनपीआरच्या प्रश्नावलीवरही आक्षेप 4. निर्भयाच्या गुन्हेगारांच्या फाशीसाठी नवीन तारीख, 3 मार्चच्या शिक्षेसाठी पटियाला न्यायालयाचं डेथ वॉरंट, तर दोषींना वाचवण्यासाठी वकिलांचा खटाटोप सुरुच 5. आजपासून बारावीची परीक्षा, सुमारे १५ लाख विद्यार्थी भविष्य आजमावणार, कॉपी रोखण्यासाठी विशेष पथकांची नजर Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 18 फेब्रुवारी | मंगळवार | ABP Majha 6. मंत्रिपद न मिळालेल्या भास्कर जाधवांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोरच नाराजी, विनायक राऊतांचा हात झटकला, तर सामंतांचा आग्रही झिडकारला 7.'मराठी बाणा' कुणाचा? लोककलाकार अशोक हांडेंचा शेमारुविरोधात 200 कोटींचा दावा; हायकोर्टात मंगळवारी फैसला 8.कोकणाचा विकास थांबवणाऱ्या मुख्यमंत्र्यांना भराडी देवी पावणार नाही, नारायण राणे यांची टीका 9 .सचिन तेंडुलकरला क्रीडा विश्वातला सर्वोच्च लॉरियस पुरस्काराचा मान, भारताच्या विश्वचषक विजयाच्या सेलिब्रेशनमधला क्षण वीस वर्षात सर्वोत्तम 10. मायदेशात यजमानांची 'कसोटी'; भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंड क्रिकेट संघाची घोषणा
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gondia News : माजी वित्तमंत्री महादेवराव शिवनकर यांचे वृद्धापकाळाने निधन; जनसंघापासून भाजपचे ज्येष्ठ नेते असा राजकीय प्रवास
माजी वित्तमंत्री महादेवराव शिवनकर यांचे निधन; जनसंघापासून भाजपचे ज्येष्ठ नेते असा राजकीय प्रवास
Pune Shaniwar wada: शनिवारवाड्यात सामूहिक नमाज पठण, पोलिसांकडून गुन्हा दाखल; मेधा कुलकर्णी- रुपाली ठोंबरेंमध्ये जुंपली
शनिवारवाड्यात सामूहिक नमाज पठण, पोलिसांकडून गुन्हा दाखल; मेधा कुलकर्णी- रुपाली ठोंबरेंमध्ये जुंपली
Shahid Afridi : आपण मुस्लिम, उपकार विसरलात का?; अफगाणिस्तानने पाकिस्तानसोबत खेळण्यास नकार देताच शाहीद अफ्रिदी संतापला, काय काय म्हणाला?
आपण मुस्लिम, उपकार विसरलात का?; अफगाणिस्तानने पाकिस्तानसोबत खेळण्यास नकार देताच शाहीद अफ्रिदी संतापला, काय काय म्हणाला?
Harmanpreet Kaur Ind vs Eng : पुन्हा एकदा पराभव! आता कर्णधार हरमनप्रीतने कोणावर फोडले पराभवाचे खापर? म्हणाली, स्मृतीची विकेट...
पुन्हा एकदा पराभव! आता कर्णधार हरमनप्रीतने कोणावर फोडले पराभवाचे खापर? म्हणाली, स्मृतीची विकेट...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut : नरकासुर गुवाहाटीमधून उगम पावला, गद्दार नरकासुरांना जनता चिरडणार,राऊतांचा घणाघात
Sanjay Shirsat : 'सरकारचा पैसा आहे, बापाचं काय जातंय?'; पालकमंत्री शिरसाटांचं वादग्रस्त वक्तव्य
Dharashiv Voter List Fraud: परांडा नगरपरिषदेत बोगस मतदार नोंदणी? एकाच पत्यावर 37 मतदारांची नोंद
Onion Crisis: 'सरकार मायबाप सरकार, मदत करा', Nashik मधील कांदा उत्पादक शेतकऱ्याची आर्त हाक
Sanjay Raut on Bogus Voters Row: 'महाराष्ट्रात एक कोटी मतदार बोगस', राऊतांचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gondia News : माजी वित्तमंत्री महादेवराव शिवनकर यांचे वृद्धापकाळाने निधन; जनसंघापासून भाजपचे ज्येष्ठ नेते असा राजकीय प्रवास
माजी वित्तमंत्री महादेवराव शिवनकर यांचे निधन; जनसंघापासून भाजपचे ज्येष्ठ नेते असा राजकीय प्रवास
Pune Shaniwar wada: शनिवारवाड्यात सामूहिक नमाज पठण, पोलिसांकडून गुन्हा दाखल; मेधा कुलकर्णी- रुपाली ठोंबरेंमध्ये जुंपली
शनिवारवाड्यात सामूहिक नमाज पठण, पोलिसांकडून गुन्हा दाखल; मेधा कुलकर्णी- रुपाली ठोंबरेंमध्ये जुंपली
Shahid Afridi : आपण मुस्लिम, उपकार विसरलात का?; अफगाणिस्तानने पाकिस्तानसोबत खेळण्यास नकार देताच शाहीद अफ्रिदी संतापला, काय काय म्हणाला?
आपण मुस्लिम, उपकार विसरलात का?; अफगाणिस्तानने पाकिस्तानसोबत खेळण्यास नकार देताच शाहीद अफ्रिदी संतापला, काय काय म्हणाला?
Harmanpreet Kaur Ind vs Eng : पुन्हा एकदा पराभव! आता कर्णधार हरमनप्रीतने कोणावर फोडले पराभवाचे खापर? म्हणाली, स्मृतीची विकेट...
पुन्हा एकदा पराभव! आता कर्णधार हरमनप्रीतने कोणावर फोडले पराभवाचे खापर? म्हणाली, स्मृतीची विकेट...
Bihar Election : बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राजद आमने सामने, महागठबंधनमध्ये 11 जागांवर तिढा, पेच वाढला 
बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राजद आमने सामने, महागठबंधनमध्ये 11 जागांवर तिढा, पेच वाढला 
धक्कादायक! साताऱ्यात जमिनीच्या वादातून एकावर जीवघेणा हल्ला, परिसरात भीतीचं वातावरण 
धक्कादायक! साताऱ्यात जमिनीच्या वादातून एकावर जीवघेणा हल्ला, परिसरात भीतीचं वातावरण 
Bacchu Kadu: संभाजी महाराजांनी वतनदारी बंद केल्यामुळे ते सासऱ्याकडून मारले गेले, औरंगजेब उगाच बदनाम झाला: बच्चू कडू
संभाजी महाराजांनी वतनदारी बंद केल्यामुळे ते सासऱ्याकडून मारले गेले, औरंगजेब उगाच बदनाम झाला: बच्चू कडू
Bacchu Kadu : अरे स्वतःला संपवण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापूx टाका; शेतकरी हक्क राज्यव्यापी परिषदेत बच्चू कडूंचा प्रहार, म्हणाले..
अरे स्वतःला संपवण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापूx टाका; शेतकरी हक्क राज्यव्यापी परिषदेत बच्चू कडूंचा प्रहार, म्हणाले..
Embed widget