एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 17फेब्रुवारी 2020 | सोमवार
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
1. एल्गार परिषद, कोरेगाव-भीमाच्या समांतर चौकशीचे शरद पवारांचे संकेत, जळगावमधील बैठकीत सूचना, तर आज राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची महत्वाची बैठक
2. निर्भया बलात्कार प्रकरणातील आई वडिलांच्या याचिकेवर आज सुनावणी, दोषींच्या फाशीबाबात नवीन डेथ वॉरंट जारी होण्याची शक्यता
3. यवतमाळमध्ये अस्थीविसर्जन करुन परत येताना मालवाहू गाडीचा भीषण अपघात; सहा मृत्युमुखी, 12 जखमी
4. मुंबईतील नाईट लाईफ यशस्वी करण्यासाठी पहाटे साडे तीनपर्यंत मद्यपान करण्याची परवानगी द्या, आहार संघटनेची मागणी
5. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच कोकण दौऱ्यावर, नाणार प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री काय बोलणार?, याकडे सर्वांचं लक्ष
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 17 जानेवारी 2020 | सोमवार | ABP Majha
6. सायन उड्डाण पुलाचं काम अद्याप बाकी, तांत्रिक कारणामुळे वाहतूक आजऐवजी उद्या सुरु होणार
7. व्यसनापासून दूर राहा, कुटुंब जोडून ठेवा, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा तरुणाईला मोलाचा सल्ला, तर आर.आर. पाटलांच्या स्मारकासाठी पावणे नऊ कोटींचा निधी जाहीर
8. खेड शिवापूर टोलनाका हटाव आंदोलनाला यश, पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांना आठ दिवसांसाठी टोलमुक्ती, पुढच्या आठवड्यात नितीन गडकरींसोबत बैठक
9. प्रियंका गांधींच्या ट्वीटनंतर जामियातील अनेक व्हिडीओ उजेडात, तरुणांच्या हाती दगड असल्याचंही स्पष्ट, पोलिस कारवाईवरुन वातावरण तापण्याची शक्यता
10. दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा शपथबद्ध, दिल्लीच्या विकासासाठी पंतप्रधान मोदींकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement