एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 16 सप्टेंबर 2019 | सोमवार | एबीपी माझा

#Latest News #Marathi News #Smart Bulletin राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये

1. विधानसभेला युती होईलच, पण गाफील राहू नका, कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्यात उद्धव ठाकरेंचं वक्तव्य, 50-50 च्या फॉर्म्युल्यावर शिवसेना अडून 2. विकासाच्या कामांबाबत आघाडी सरकारच्या काळात उदासिनता, नाव न घेता उदयनराजेंचं पृथ्वीराज चव्हाणांवर टीकास्त्र, मेगागळतीवरुन आत्मचिंतन करण्याचा पलटवार 3. भाजपची महाजनादेश यात्रा आज सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात, संध्याकाळी 6 वाजता इचलकरंजीत तर 8 वाजता कोल्हापुरात जाहीर सभा 4. पळपुट्या नेत्यांचा जनताच समाचार घेईल, भाजपमधील मेगाभरतीवर शरद पवारांचा टोला, पवार आज नाशिक दौऱ्यावर 5. साताऱ्यातून लोकसभेची पोटनिवडणूक लढवणार नाही, पक्षाने तिकीट दिल्यास कराडमधूनच विधानसभा लढवणार, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचं स्पष्टीकरण 6. पंतप्रधान मोदींच्या अमेरिकेतील कार्यक्रमाला डोनाल्ड ट्रम्प उपस्थित राहणार, 22 सप्टेंबरला टेक्सासमधील ह्युस्टनमध्ये दोन्ही नेते संबोधित करणार 7. पब्जी गेममुळे कोल्हापुरातील तरुणाचं मानसिक स्वास्थ्य बिघडलं, रुग्णालयात दाखल करण्याची वेळ, तरुण पब्जीच्याच भाषेत बोलत असल्याचा धक्कादायक प्रकार 8. झीरो बॅलन्स खात्यांवर आयसीआयसीआय बँकेचा बडगा, रोकड काढल्यास अथवा भरल्यास 100 ते 125 रुपयापर्यंत शुल्क आकारलं जाणार 9. पावसामुळे भारत-दक्षिण आफ्रिकेदरम्यानचा पहिला ट्वेन्टी ट्वेन्टी सामना रद्द, पुढील सामना 18 सप्टेंबर रोजी मोहालीत खेळवणार 10. अखेरच्या अॅशेस कसोटीत इंग्लंडची सरशी, इंग्लंडची ऑस्ट्रेलियावर 135 धावांनी मात, मालिका 2-2 अशी बरोबरीत, 1972 नंतर पहिल्यांदाच अॅशेस मालिका अनिर्णित
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vikas Thakre : आमची स्वबळावर लढण्याची तयारी पूर्ण : काँग्रेस आमदार विकास ठाकरेAnjali Damania on Dhananjay Munde :मुंडेंच्या विरोधात पुरावे सादर केलेत;अजितदादा म्हणालेत,निर्णय घेऊJob Majha : जॉब माझा : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड येथे विविध पदांसाठी नोकरीच्या संधी :  ABP MajhaGuardian Minister : नावं गायब करण्यात, तटकरेंचा हातखंड शिंदेंचे आमदार गोगावले,थोरवे,दळवींचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Bhandara : 62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Nashik Guardian Minister : एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
Embed widget