एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 16 मार्च 2020 | सोमवार | एबीपी माझा

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये

1. कोल्हापुरात कोरोना संशयित वृद्ध नागरिकाचा मृत्यू, 8 मार्च ते 15 मार्च दरम्यान हरियाणा,दिल्ली, मुंबई, पुणे आणि कोल्हापूर केलेला टॅक्सीने प्रवास

2. राज्यात 33 कोरोनाग्रस्त, पुण्यातल्या रुग्णांची संख्या 16 वर, गरज असेल तरच घराबाहेर पडा, विभागीय आयुक्तांचं पुणेकरांना आवाहन

3. राज्यभरातली चित्रपटगृहं, व्यायामशाळा, स्विमिंग पूल 31 मार्चपर्यंत बंद, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी, मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू

4. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अन्न औषध प्रशासनाची मोठी कारवाई, औरंगाबादमधील वाळूज परिसरातून 50 लाखांचं बनावट सॅनिटायझर जप्त

5. कस्तुरबापाठोपाठ केईएम रूग्णालयात बुधवारनंतर कोरोनाच्या चाचण्या होणार, लवकरच 250 नमुने तपासणी करणारी यंत्रणा आणणार

Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 16 मार्च 2020 | सोमवार | ABP Majha

6. प्रशासनाचा आदेश धुडकावून शिर्डीत साई परिक्रमा यात्रा, आयोजकांवर गुन्हा दाखल, मंत्री छगन भुजबळांचाही पुण्यात जाहीर कार्यक्रम, तर चंद्रकांत पाटलांकडूनही पदाधिकाऱ्यांची बैठक

7. कोरोनाची माहिती लपवल्याप्रकरणी देशातील पहिल्या गुन्ह्याची नोंद, देशातील पहिला फौजदारी गुन्हा आग्रा पोलिसांनी नोंदविला

8. कोरोनामुळे स्पेनमध्ये 24 तासात 100 हून अधिकांचा मृत्यू तर 2 हजार जणांना कोरोनाची लागण, तर याघडीला स्पेनमध्ये 7753 कोरोनाग्रस्त

9. परदेशातून येणाऱ्या संशयितांसाठी पनवेलमध्ये कॉरेंनटाईन सेंटर उघडण्याचे आदेश, भीतीनं मनपा कर्मचाऱ्यांचं पलायन, गुन्हा दाखल होणार

10. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ मध्यरात्री राज्यपाल लालजी टंडन यांच्या भेटीला, आजच्या बहुमत चाचणीवर सस्पेन्स कायम

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मुंबईतील गृहिणीला तोतया पोलिसांनी लुटले, 2 लाख घेऊन पसार
Maharashtra Live blog updates: मुंबईतील गृहिणीला तोतया पोलिसांनी लुटले, 2 लाख घेऊन पसार
Shivdeep Lande: बायकोने वडिलांना स्वत:ची किडनी दिली, शिवदीप लांडेंची भावूक पोस्ट म्हणाले, 'फक्त एका निर्णयाने मला आतून हादरवून टाकलं'
बायकोने वडिलांना स्वत:ची किडनी दिली, शिवदीप लांडेंची भावूक पोस्ट म्हणाले, 'फक्त एका निर्णयाने मला आतून हादरवून टाकलं'
Ashok Kharat Education: फ्रान्समधून ब्रह्मांड शास्त्राची पदवी, खरातला मिळालं होतं गोल्ड मेडल; नामकर्ण आवारेंच्या पुस्तकात भोंदूबाबाच्या शिक्षणाबाबत मोठा गौप्यस्फोट
फ्रान्समधून ब्रह्मांड शास्त्राची पदवी, खरातला मिळालं होतं गोल्ड मेडल; नामकर्ण आवारेंच्या पुस्तकात भोंदूबाबाच्या शिक्षणाबाबत मोठा गौप्यस्फोट
Shiv Sena Eknath Shinde: दगडू सकपाळ, गोगावले, सामंत, आबिटकर; निवडणुका संपताच एकनाथ शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, शिवसेना आमदार-खासदारांवर सोपवली मोठी जबाबदारी, कुणाला संधी?
दगडू सकपाळ, गोगावले, सामंत, आबिटकर; निवडणुका संपताच एकनाथ शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, शिवसेना आमदार-खासदारांवर सोपवली मोठी जबाबदारी, कुणाला संधी?

व्हिडीओ

Eknath Khadse Jalgaon : महार वतनाच्या जमीन हडपल्याचा आरोप, एकनाथ खडसे काय म्हणाले?
Ashok Kharat Book : खरातची अंधभक्ती, आत्मचरित्रात स्तुती, पुस्तकातली भाकणूक, भोळ्या भक्तांची फसवणूक Special Report
Satara SP Tushar Doshi Compulsory Leave : सक्तीची सुट्टी वादाची मुक्ती? Special Report
Mohit Kamboj Aditya Thackeray : राजकीय खुन्नस ते बर्थडे पार्टी,चर्चांना जोर... Special Report
Ashok Kharat Mobile : मोबाईल 'उघडणार' कोण कोण अडकणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यात अवकाळीचा तडाखा! गारपीट, विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस; गहू, मका, आंबा जमीनदोस्त, आज कुठे हाय अलर्ट?
राज्यात अवकाळीचा तडाखा! गारपीट, विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस; गहू, मका, आंबा जमीनदोस्त, आज कुठे हाय अलर्ट?
Rupali Chakankar and Ashok Kharat: नाशिकला पदराने अशोक खरातचे पाय पुसायला जायचात अन् आता म्हणताय, 'मी महिला, प्रवास जमणार नाही'; अंजली दमानियांची रुपाली चाकणकरांवर टीका
तेव्हा नाशिकला जायचात अन् आता म्हणताय, 'मी महिला, प्रवास जमणार नाही'; दमानियांची चाकणकरांवर टीका
Electricity Rates Decrease In Mumbai मोठी बातमी: बेस्ट, टाटा, अदानीच्या वीजदरात कपात, 1 एप्रिलपासून नवे दर लागू, पाहा जुने आणि नवीन दर!
मोठी बातमी: बेस्ट, टाटा, अदानीच्या वीजदरात कपात, 1 एप्रिलपासून नवे दर लागू, पाहा जुने आणि नवीन दर!
Share Market Crash : मार्च महिन्यात भारतीय शेअर बाजार घसरणीचे वारे , गुंतवणूकदारांचे तब्बल 44 लाख कोटी बुडाले, पुढं काय?
मार्च महिन्यात भारतीय शेअर बाजार घसरणीचे वारे , गुंतवणूकदारांचे तब्बल 44 लाख कोटी बुडाले, पुढं काय?
Maharashtra Live blog updates: मुंबईतील गृहिणीला तोतया पोलिसांनी लुटले, 2 लाख घेऊन पसार
Maharashtra Live blog updates: मुंबईतील गृहिणीला तोतया पोलिसांनी लुटले, 2 लाख घेऊन पसार
South Cinema Actress Net Worth: ना अनुष्का शेट्टी, ना समंथा अन् ना तमन्ना भाटीया; 'ही' साऊथची सर्वात श्रीमंत अभिनेत्री, एकूण संपत्ती 200 कोटी
ना अनुष्का शेट्टी, ना समंथा अन् ना तमन्ना भाटीया; 'ही' साऊथची सर्वात श्रीमंत अभिनेत्री, एकूण संपत्ती 200 कोटी
Fairness Cream Alert : गोरं होण्यासाठी पाकिस्तानी क्रीम वापरली अन् किडनी खराब, छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन व्यापारी अटकेत
गोरं होण्यासाठी पाकिस्तानी क्रीम वापरली अन् किडनी खराब, छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन व्यापारी अटकेत
Ashok Kharat: अशोक खरातचे 45 नेत्यांशी घनिष्ट संबंध, भोंदूबाबाच्या सल्ल्याशिवाय पानही हलायचं नाही, एसआयटीच्या तपासात धक्कादायक माहिती समोर
अशोक खरातचे 45 नेत्यांशी घनिष्ट संबंध, भोंदूबाबाच्या सल्ल्याशिवाय पानही हलायचं नाही, एसआयटीच्या तपासात धक्कादायक माहिती समोर
Embed widget