एक्स्प्लोर

Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 16 मे 2021 रविवार | ABP Majha

महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं.

Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 16 मे 2021 रविवार | ABP Majha

1. राज्यात शनिवारी 34,848 नवीन रुग्णांची नोंद, तर 59,073 रुग्ण कोरोनामुक्त

2. गोव्याची वेस ओलांडून तौक्ते चक्रीवादळ सिंधुदुर्गलगतच्या समुद्रातून पुढे सरकणार, रत्नागिरीत संचारबंदी, यंत्रणा सज्ज

3. थेट महाराष्ट्राला धडकणार नसलं तरी किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांत तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम, मुंबई-ठाण्यासह कोकणात वादळी वाऱ्यासह पाऊस

4. तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी; सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

5. केंद्राने पुरवलेले व्हेंटिलेटर वापराविना पडून, पंतप्रधानांकडून नाराजी; तातडीने ऑडिट करण्याचे आदेश

 

6. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर जनता आणि सरकार बेफिकीर झाले, सरसंघचालक मोहन भागवतांची नाराजी

7. कोरोनावाढीचा ठपका महाराष्ट्रावर ठेवण्याऐवजी हे खरे पाप कोणाचे, याचं आत्मपरीक्षण फडणवीसांनी करावं, अशोक चव्हाणांचा टोला

8. नाशकातल्या बिटको रुग्णालयात कार घुसवणाऱ्या भाजप नगरसेविकेच्या पतीवर अद्याप कारवाई नाही, धुडगूस कॅमेऱ्यात कैद

9. उल्हासनगरच्या कॅम्प क्रमांक एक मध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून 5 जणांचा मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत

10. इस्त्रायलकडून गाझातील अलजझीरा आणि असोसिएट प्रेस इमारतीवरील एअरस्ट्राईक हल्ल्याची थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद

महत्त्वाच्या बातम्या

गोकुळमधील दूध उत्पादकांच्या मतांवर दरोडा, जनमताची केलेली ही भेसळच, संचालक 12 वरून 16 करत भाजपचा बहुमतावर ताबा; राहुल गांधींचा भाजपवर सडकून प्रहार, सतेज पाटलांनी सु्द्धा रणशिंग फुंकलं
गोकुळमधील दूध उत्पादकांच्या मतांवर दरोडा, जनमताची केलेली ही भेसळच, संचालक 12 वरून 16 करत भाजपचा बहुमतावर ताबा; राहुल गांधींचा भाजपवर सडकून प्रहार, सतेज पाटलांनी सु्द्धा रणशिंग फुंकलं
Sharad Pawar Health Update: शरद पवारांना पुण्यातून डिस्चार्ज, मग पुन्हा मुंबईत पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात ॲडमिट का केलं? प्रकृती कशी? डॉक्टरांनी दिली अपडेट
शरद पवारांना पुण्यातून डिस्चार्ज, मग पुन्हा मुंबईत पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात ॲडमिट का केलं? प्रकृती कशी? डॉक्टरांनी दिली अपडेट
Maharashtra Live News Updates: राजू शेट्टी यांचं ऊस दरासाठी सुरु असलेलं आंदोलन आजही सुरूच; पुणे-बंगळुरू महामार्ग दोन दिवसांपासून बंदच
Maharashtra Live News Updates: राजू शेट्टी यांचं ऊस दरासाठी सुरु असलेलं आंदोलन आजही सुरूच; पुणे-बंगळुरू महामार्ग दोन दिवसांपासून बंदच
राजू शेट्टींच्या आंदोलनाचा तिसरा दिवस, आंदोलनातील नेमक्या मागण्या काय अन् कोंडी फोडण्यासाठी कितीवर तडजोडची तयारी? आज चेअरमन, संचालकांच्या दारात 'शिमगा' आंदोलन
राजू शेट्टींच्या आंदोलनाचा तिसरा दिवस, आंदोलनातील नेमक्या मागण्या काय अन् कोंडी फोडण्यासाठी कितीवर तडजोडची तयारी? आज चेअरमन, संचालकांच्या दारात 'शिमगा' आंदोलन

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold-Silver Today Rate: डोनाल्ड ट्रम्प यांचा निवडणुकीत पराभव होताच सोन्याच्या दरात धडकी भरवणारी वाढ; चांदीही 15 हजार रुपयांनी महागली!
डोनाल्ड ट्रम्प यांचा निवडणुकीत पराभव होताच सोन्याच्या दरात धडकी भरवणारी वाढ; चांदीही 15 हजार रुपयांनी महागली!
Hasan Mushrif : गोकुळ दूध संघावर 5 शासननियुक्त सदस्य; नवीद मुश्रीफांची निवड होणार?; हसन मुश्रीफ यांचं मोठं विधान, काय म्हणाले?
गोकुळ दूध संघावर 5 शासननियुक्त सदस्य; नवीद मुश्रीफांची निवड होणार?; हसन मुश्रीफ यांचं मोठं विधान, काय म्हणाले?
गोकुळमधील दूध उत्पादकांच्या मतांवर दरोडा, जनमताची केलेली ही भेसळच, संचालक 12 वरून 16 करत भाजपचा बहुमतावर ताबा; राहुल गांधींचा भाजपवर सडकून प्रहार, सतेज पाटलांनी सु्द्धा रणशिंग फुंकलं
गोकुळमधील दूध उत्पादकांच्या मतांवर दरोडा, जनमताची केलेली ही भेसळच, संचालक 12 वरून 16 करत भाजपचा बहुमतावर ताबा; राहुल गांधींचा भाजपवर सडकून प्रहार, सतेज पाटलांनी सु्द्धा रणशिंग फुंकलं
Sharad Pawar Health Update: शरद पवारांना पुण्यातून डिस्चार्ज, मग पुन्हा मुंबईत पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात ॲडमिट का केलं? प्रकृती कशी? डॉक्टरांनी दिली अपडेट
शरद पवारांना पुण्यातून डिस्चार्ज, मग पुन्हा मुंबईत पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात ॲडमिट का केलं? प्रकृती कशी? डॉक्टरांनी दिली अपडेट
राजू शेट्टींच्या आंदोलनाचा तिसरा दिवस, आंदोलनातील नेमक्या मागण्या काय अन् कोंडी फोडण्यासाठी कितीवर तडजोडची तयारी? आज चेअरमन, संचालकांच्या दारात 'शिमगा' आंदोलन
राजू शेट्टींच्या आंदोलनाचा तिसरा दिवस, आंदोलनातील नेमक्या मागण्या काय अन् कोंडी फोडण्यासाठी कितीवर तडजोडची तयारी? आज चेअरमन, संचालकांच्या दारात 'शिमगा' आंदोलन
US Elections Results 2026: अमेरिकन मध्यावधी निवडणुकीत पाच भारतीय-अमेरिकन विजयी, सर्व डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य; ट्रम्प विवेक रामास्वामींसाठी मैदानात, तरीही दारुण पराभव
अमेरिकन मध्यावधी निवडणुकीत पाच भारतीय-अमेरिकन विजयी, सर्व डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य; ट्रम्प विवेक रामास्वामींसाठी मैदानात, तरीही दारुण पराभव
Chhatrapati Sambhajinagar: तरुणाला घरातून ओढत नेलं, झाडाला बांधून तलवारी, रॉड, कुऱ्हाडीने मारलं, दगडाने पाय ठेचले, स्क्रू ड्रायव्हर खुपसून जीव घेतला अन्..., संभाजीनगरमध्ये जुन्या वादातून भयानक घडलं
तरुणाला घरातून ओढत नेलं, झाडाला बांधून तलवारी, रॉड, कुऱ्हाडीने मारलं, दगडाने पाय ठेचले, स्क्रू ड्रायव्हर खुपसून जीव घेतला अन्..., संभाजीनगरमध्ये जुन्या वादातून भयानक घडलं
Jayant Patil And Gopichand Padalkar Sangli Marathi News: गोपीचंद पडळकरांनी पहिले टोले मारले, मग भाषणात चुकले; जयंत पाटलांनी कोंडीत पकडले; भर मंचावर सुनावले, सांगलीत काय घडलं?
गोपीचंद पडळकरांनी पहिले टोले मारले, मग भाषणात चुकले; जयंत पाटलांनी कोंडीत पकडले; भर मंचावर सुनावले, सांगलीत काय घडलं?
Embed widget