एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 15 फेब्रुवारी 2020 | शनिवार | एबीपी माझा

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये 1. सीएए आणि एनआरसीविरोधात मुंबईत महामोर्चा, तब्बल 65 संघटनांचा सहभाग, महाराष्ट्र विकास आघाडीतील मंत्र्यांसह कलाकार हजेरी लावणार 2. नवी मुंबईत आजपासून भाजपचं राज्य अधिवेशन, आमदार , खासदारांसह 10 हजार पदाधिकारी उपस्थित राहणार, नेरुळमध्ये जोरदार तयारी 3. भाजपकडून उदयनराजे भोसले, रामदास आठवले यांना राज्यसभेत पाठवणार, राज्यातील भाजप नेत्यांची अमित शाहांसोबत दोन तास खलबतं 4. केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अरविंद सावंत यांना राज्यातील मंत्रिपदाचा दर्जा, महाराष्ट्र राज्य संसद सदस्य समितीचे अध्यक्ष म्हणून  नियुक्ती 5. मुख्यमंत्री लवकरच सरप्राईज देतील, औरंगाबादच्या संभाजीनगर नामांतरासंदर्भात चंद्रकांत खैरेंचं वक्तव्य, मनसेकडून मुद्दा हायजॅक होत असल्याचं समजताच शिवसेना सरसावली 6. चालकाने अश्लील हावभाव केल्याने आणि रिक्षा दुसऱ्या दिशेने नेल्याने तरुणीने धावत्या रिक्षातून उडी मारली, मुंलुंडमधील धक्कादायक घटना 7. पश्चिम रेल्वे मार्गावर डहाणू इथे आज मेगाब्लॉक, मुंबईकडे जाणाऱ्या लोकल सेवेवर परिणाम, तर एक्स्प्रेस, शटल सेवाही उशिराने 8. मुंबई, ठाण्यातल्या बांगलादेशी आणि अफगाणी घुसखोरांचा पर्दाफाश, दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये 9 जण ताब्यात, अवघ्या 2 हजारात आधार कार्ड बनवल्याची कबुली 9. बीएस-फोर वाहनांची विक्री 31 मार्चनंतर बंद, कार कंपन्यांची मुदत वाढीची मागणी कोर्टाने फेटाळली, एप्रिलपासून फक्त बीएस-6 वाहनांचीच विक्री 10. विदर्भाची पंढरी असलेल्या बुलडाण्यातील शेगावमध्ये भक्तांचा उत्साह, गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त हजारो भाविकांची गर्दी
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video : 4 षटकार, 4 चौकार अन् 200 चा स्ट्राईक रेट, कर्णधार मनीष पांडेचं वादळ, बंगळुरूला पराभवाची धूळ चारून उघडलं खातं
4 षटकार, 4 चौकार अन् 200 चा स्ट्राईक रेट, कर्णधार मनीष पांडेचं वादळ, बंगळुरूला पराभवाची धूळ चारून उघडलं खातं
Kolhapur : गावावरुन परतली, वडिलांना फोनही केला अन् पंख्याला ओढणी लावून गळफास घेतला; शिवाजी विद्यापीठातील वसतिगृहातील मुलीची आत्महत्या
गावावरुन परतली, वडिलांना फोनही केला अन् पंख्याला ओढणी लावून गळफास घेतला; शिवाजी विद्यापीठातील वसतिगृहातील मुलीची आत्महत्या
कबुतर खाने बंद! कबुतरांना खायला देणाऱ्यांकडून 32 हजार रुपयांचा दंड वसूल, मुंबई पालिकेची कारवाई 
कबुतर खाने बंद! कबुतरांना खायला देणाऱ्यांकडून 32 हजार रुपयांचा दंड वसूल, मुंबई पालिकेची कारवाई 
Bhaskar Jadhav: ब्राह्मण म्हणजे पाताळयंत्री, मला परिणामांची चिंता नाही; भास्कर जाधवांचा ब्राह्मण सहाय्यक संघाविरोधात आक्रमक पवित्रा
ब्राह्मण म्हणजे पाताळयंत्री, मला परिणामांची चिंता नाही; भास्कर जाधवांचा ब्राह्मण सहाय्यक संघाविरोधात आक्रमक पवित्रा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Full PC : पवारसाहेब भाजपसह येणं मला तरी शक्य वाटत नाही - छगन भुजबळ
Koyta Gang | पुण्यात Koyta Gang ची दहशत, नागरिकांमध्ये संताप व्यक्त
Raksha Khadse : महाजन आणि खडसेंमधील वादासंदर्भात रक्षा खडसेंनी बोलणं टाळलं
Mahadevi Elephant | महादेवी Nandani Math मध्ये परतणार, Ambani परिवाराचे आभार, SC मध्ये याचिका
Maharashtra Rain | वाशिममध्ये जीवघेणा प्रवास, पूल पाण्याखाली, रस्ता बंद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : 4 षटकार, 4 चौकार अन् 200 चा स्ट्राईक रेट, कर्णधार मनीष पांडेचं वादळ, बंगळुरूला पराभवाची धूळ चारून उघडलं खातं
4 षटकार, 4 चौकार अन् 200 चा स्ट्राईक रेट, कर्णधार मनीष पांडेचं वादळ, बंगळुरूला पराभवाची धूळ चारून उघडलं खातं
Kolhapur : गावावरुन परतली, वडिलांना फोनही केला अन् पंख्याला ओढणी लावून गळफास घेतला; शिवाजी विद्यापीठातील वसतिगृहातील मुलीची आत्महत्या
गावावरुन परतली, वडिलांना फोनही केला अन् पंख्याला ओढणी लावून गळफास घेतला; शिवाजी विद्यापीठातील वसतिगृहातील मुलीची आत्महत्या
कबुतर खाने बंद! कबुतरांना खायला देणाऱ्यांकडून 32 हजार रुपयांचा दंड वसूल, मुंबई पालिकेची कारवाई 
कबुतर खाने बंद! कबुतरांना खायला देणाऱ्यांकडून 32 हजार रुपयांचा दंड वसूल, मुंबई पालिकेची कारवाई 
Bhaskar Jadhav: ब्राह्मण म्हणजे पाताळयंत्री, मला परिणामांची चिंता नाही; भास्कर जाधवांचा ब्राह्मण सहाय्यक संघाविरोधात आक्रमक पवित्रा
ब्राह्मण म्हणजे पाताळयंत्री, मला परिणामांची चिंता नाही; भास्कर जाधवांचा ब्राह्मण सहाय्यक संघाविरोधात आक्रमक पवित्रा
Thane : ठाण्यातील अनधिकृत बांधकामांचा दंड माफ, शिंदेच्या नगरविकास विभागाचा निर्णय
ठाण्यातील अनधिकृत बांधकामांचा दंड माफ, शिंदेच्या नगरविकास विभागाचा निर्णय
युक्रेन-रशिया युद्ध थांबवण्यासाठी ट्रम्प-पुतीन भेटणार; दुसरीकडे मोदींचीही तयारी, थेट झेलेन्स्कींशी फोनवर चर्चा
युक्रेन-रशिया युद्ध थांबवण्यासाठी ट्रम्प-पुतीन भेटणार; दुसरीकडे मोदींचीही तयारी, थेट झेलेन्स्कींशी फोनवर चर्चा
लातूरमध्ये उभारलेला गोपीनाथ मुंडेंचा पूर्णाकृती पुतळा कसा? 900 किलो वजन अन् काय आहेत वैशिष्ट्ये
लातूरमध्ये उभारलेला गोपीनाथ मुंडेंचा पूर्णाकृती पुतळा कसा? 900 किलो वजन अन् काय आहेत वैशिष्ट्ये
मला अटक करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा फोन; भास्कर जाधवांनी सांगितलं राज'कारण'
मला अटक करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा फोन; भास्कर जाधवांनी सांगितलं राज'कारण'
Embed widget